Basmati Rice : यंदा देशातील बासमती तांदळाच्या निर्यातीत 24.40 टक्क्यांनी वाढ!

Basmati Rice 24.40 Percent In Export

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी देशातील बासमती तांदळाच्या (Basmati Rice) निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एपीडाच्या नवीनतम आकडेवारीनुसार, देशात यावर्षी एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या पहिल्या १० महिन्याच्या कालावधीत एकूण 37,959.9 कोटी रुपयांच्या बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली आहे. जी मागील वर्षी 2022-23 मध्ये पहिल्या १० महिन्यांमध्ये 30,513.9 कोटी रुपयांची नोंदवली गेली होती. … Read more

Rice Export : टांझानियाला 30,000 टन गैर-बासमती तांदूळ निर्यात होणार; केंद्राची मंजुरी!

Rice Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून 20 जुलै 2023 रोजी देशामधून गैर-बासमती तांदूळ निर्यात (Rice Export) करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असतानाच आता अफ्रिकी देशांसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून आज (ता.2) टांझानिया, जिबूती आणि गिनी बिसाऊ या तीन आफ्रिकी देशांना एकूण 30,000 टन गैर-बासमती तांदूळ निर्यात (Rice Export) करण्यास परवानगी … Read more

Agri Export : निर्यातबंदी हटवण्याचा कोणत्याही विचार नाही; गोयल यांची स्पष्टोक्ती!

Agri Export There Are No Plans To lift

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या कांदा निर्यात बंदी (Agri Export) मागे घेण्यात यावी. अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली आहे. मात्र अशातच आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मोठे विधान समोर आले आहे. देशात सध्या गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. गहू, तांदूळ आणि साखरेवरील ही निर्यातबंदी (Agri Export) उठवण्याचा … Read more

Rice Export : भारताने करून दाखवलं; बनलाय सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश!

Rice Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : भारताने तांदूळ निर्यातीत (Rice Export) मोठी झेप घेतली असून, मागील दशकामध्ये पाचव्या स्थानी असलेला भारत सध्या प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. यावर्षी 2023-24 या आर्थिक वर्षात देशात निर्यात निर्बंध असताना देखील देशातून 23 दशलक्ष टन इतकी सर्वाधिक तांदूळ निर्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या पाच देशांमधील उर्वरित चार देशांना मिळून भारताइतकी … Read more

Agri Export: गहू, तांदूळ, साखरेवर निर्बंध असूनही भारताची कृषी निर्यात वाढणार – पीयूष गोयल

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू, तांदूळ आणि साखरेवर निर्बंध असूनही 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीत (Agri Export) वाढ होण्याचा अंदाज भारताचे व्यापार मंत्री श्री. पीयूष गोयल यांनी वर्तवला आहे. भारत हा गहू, तांदूळ आणि साखर उत्पादनात जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. या वस्तूंच्या वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी निर्यात (Agri … Read more

Rice Export : पाच देशांना गहू, तांदूळ निर्यात करण्यास सरकारची मंजुरी

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने (Rice Export) पाच देशांना 9 लाख टन ब्रोकन राईस (तुकडे झालेला तांदूळ) आणि भूतान या देशाला 34 हजार टन गहू आणि गहूजन्य उत्पादनांची निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. या तांदूळ (Rice Export) आणि गव्हाची निर्यात ही राष्ट्रीय सहकारी निर्यात लि. (एनसीईएल) या सरकारी एजन्सीच्या माध्यमातून केली जाणार आहे. केंद्र … Read more

Rice Export : भारताच्या तांदूळ निर्यात बंदीमुळे पाकिस्तानची चांदी!

हॅलो कृषी ऑनलाईन : भारताने आपल्या गैर-बासमती तांदळाच्या (पांढरा तांदूळ) निर्यातीवर (Rice Export) पूर्णतः बंदी घातली आहे. त्यामुळे जागतिक तांदूळ दरवाढीमुळे एका बाजूला आफ्रिका आणि अन्य आशियायी देशांना मोठ्या धान्य टंचाईला (Rice Export) सामोरे जावे लागत आहे. भारताचे परंपरागत आयातदार असलेल्या या देशांना आता अन्य निर्यातदार देशांकडून चढ्या दराने तांदूळ खरेदी करणे भाग पडत आहे. … Read more

Rice Export : निर्यात निर्बंधांमुळे आयातदारांचा ओढा तपकिरी तांदळाकडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक बाजारात तांदळाचा पुरवठा आणि मागणी यातील स्थिती गुंतागुंतीची बनली आहे. भारताने गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर (Rice Export) कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे परंपरागत आयातदार देश आता भारतीय तपकिरी तांदळाची आयात करण्यास प्राधान्य देत आहे. यामध्ये प्रामुख्याने आयातदारांकडून ‘स्वर्ण’ या प्रजातीचा तपकिरी तांदूळ (Rice Export) खरेदी केली जात आहे. व्हियेतनाम या … Read more

Rice Price : भारताच्या निर्यात बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदूळ महागला

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किंमती (Rice Price) नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मागील काही दिवसांपासून अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये तांदूळ निर्यातीवरील शुल्कात वाढ करत गैर-बासमती तांदळावर पूर्णतः बंदी घातली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या दरात (Rice Price) जवळपास 24 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. तांदळाचे दर मागील 15 … Read more

Rice Production : जागतिक तांदूळ उत्पादन 52.10 कोटी टन होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय अन्नधान्य परिषदेने (आयजीसी) 2023-24 या वर्षात जागतिक तांदूळ उत्पादन (Rice Production) 52.10 कोटी टन इतके विक्रमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जे मागील वर्षी 2022-23 याच कालावधीत (Rice Production) नोंदवल्या गेलेल्या 51.50 कोटी टनांपेक्षा 60 लाख टनांनी अधिक असणार आहे. 2021-22 मध्ये जागतिक तांदूळ उत्पादन 51.50 कोटी टन नोंदवले गेले … Read more

error: Content is protected !!