MSP of Rice: भाताच्या हमीभावात यंदा फक्त 117 रुपयांची वाढ; सरकारने फेरविचार करावा अशी शेतकऱ्यांची मागणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: किमान आधारभूत किंमत (MSP of Rice) खरेदी योजनेअंतर्गत यावर्षी भाताला प्रति क्विंटल 2,300 रुपये हमीभाव शासनाने (Government)  जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त117 रुपये इतकी वाढ मिळणार आहे. भाताच्या हमीभावात (MSP of Rice) या अत्यल्प वाढीमुळे शेतकऱ्यात नाराजीचे सूर आहे. गेल्यावर्षी भाताला 2183 रुपये हमीभाव (MSP of Rice) देण्यात आला होता. यंदा … Read more

error: Content is protected !!