India Rice Production: आठ वर्षांत प्रथमच तांदळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन: सरासरीपेक्षा कमी पावसामुळे भारताचे तांदूळ उत्पादन (India Rice Production) आठ वर्षांत प्रथमच वर्ष 2023/24 मध्ये घटणार असल्याचा अंदाज सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. नवी दिल्लीने जुलैमध्ये नॉन-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर, जागतिक किमती वाढल्याने जगातील सर्वात मोठ्या निर्यातदारांकडून तांदळाच्या उत्पादनावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याउलट गव्हाचे उत्पादन (Wheat Production) एक … Read more

error: Content is protected !!