Food Processing Business : असा सुरु करा बटाटा, तांदूळ प्रक्रिया उद्योग; चिप्स, कुरकुरेपासून कराल मोठी कमाई!

Food Processing Business For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील अनेक तरुण स्वतःचा व्यवसाय (Food Processing Business) सुरु करण्याचा विचार करत असतात. माहितीअभावी आणि भांडवलाअभावी तरुण व्यवसायामध्ये उतरण्यासाठी मागे पडत असतात. मात्र, आता तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आज आपण अशा एका व्यवसायविषयी जाणून घेणार आहोत. … Read more

India Rice Production: आठ वर्षांत प्रथमच तांदळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन: सरासरीपेक्षा कमी पावसामुळे भारताचे तांदूळ उत्पादन (India Rice Production) आठ वर्षांत प्रथमच वर्ष 2023/24 मध्ये घटणार असल्याचा अंदाज सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. नवी दिल्लीने जुलैमध्ये नॉन-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर, जागतिक किमती वाढल्याने जगातील सर्वात मोठ्या निर्यातदारांकडून तांदळाच्या उत्पादनावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याउलट गव्हाचे उत्पादन (Wheat Production) एक … Read more

Bharat Rice: सर्वसामान्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार 29 रुपये किलो दराचा ‘भारत तांदूळ’

हॅलो कृषी ऑनलाईन: वाढत्या महागाईवर नियंत्रण करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातात. असाच एक तांदळाच्या (Bharat Rice) बाबतीत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी ‘भारत राइस’ (Bharat Rice) ब्रँड अंतर्गत तांदूळ किरकोळ बाजारात 29 रुपये किलो दराने विकण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी शुक्रवारी पत्रकार … Read more

Indrayani Rice : इंद्रायणी तांदळाची विशेषतः? ‘ही’ आहे सविस्तर माहिती…

हॅलो कृषी ऑनलाईन : तांदूळ उत्पादनात चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. तांदळाच्या जाती (Indrayani Rice) वेगवेगळ्या देशांमध्ये आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलत असतात. उत्पादन, गुणवत्ता आणि चवीनुसार शेतकरी विविध जातींची (Indrayani Rice) लागवड करतात. भारताविषयी बोलायचे झाले तर येथे अनेक प्रकारच्या भाताची लागवड केली जाते. वापर लक्षात घेऊन भाताच्या विविध जातींची लागवड केली जाते. या लेखात आपण … Read more

Rice Export : पाच देशांना गहू, तांदूळ निर्यात करण्यास सरकारची मंजुरी

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने (Rice Export) पाच देशांना 9 लाख टन ब्रोकन राईस (तुकडे झालेला तांदूळ) आणि भूतान या देशाला 34 हजार टन गहू आणि गहूजन्य उत्पादनांची निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. या तांदूळ (Rice Export) आणि गव्हाची निर्यात ही राष्ट्रीय सहकारी निर्यात लि. (एनसीईएल) या सरकारी एजन्सीच्या माध्यमातून केली जाणार आहे. केंद्र … Read more

OMSS Scheme : केंद्राकडून आतापर्यंत ३६.११ लाख टन गहू विक्री

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार व अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने १३ जून २०२३ रोजी खुल्या बाजारातील विक्री योजनेद्वारे (OMSS Scheme) गहू आणि तांदूळ यांच्या सरकारी साठ्याचे वितरण करण्यास एका पत्राद्वारे मंजुरी दिली होती. त्यानुसार आता २१ व्या विक्री योजनेअंतर्गत (OMSS Scheme) देशातील खुल्या बाजारात २.८४ लाख मेट्रिक टन गहू आणि ५ हजार ८३० … Read more

Rice Production : तांदूळ- मका उत्पादनात घट होण्याची शक्यता

Rice Production

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या खरीप हंगामात (२०२३-२४) देशातील तांदूळ उत्पादनात ३.७९ टक्क्यांनी घट (Rice Production) होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाकडून याबाबत शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी पेक्षा यंदा पाऊस कमी पडला त्यामुळे तांदळाच्या उत्पादनावर त्याचा थेट परिणाम पहायला मिळाला. उत्पादन कमी झाल्यामुळे तांदळाच्या किमतीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. अशावेळी महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार … Read more

धानाच्या या जाती देतील चांगले उत्पन्न; कशी करावी लागवड?

हॅलो कृषी ऑनलाईन । भारतातील शेतकऱ्यांना शेती करत असताना चांगले माहित आहे, की कोणते पीक, कोणत्या जाती लावल्यास, कशा पद्धतीने लागवड केल्यास फायदा होईल. अशाच प्रकारे धान म्हणजेच एक काळा तांदूळ म्हणून आहे की ज्याला काळे सोने असेही म्हणतात. या तांदळामध्ये भरपूर औषधी गुण असून आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे. पहा कशी केली जाते धानाची शेती … Read more

Basmati Rice : बासमती तांदूळ खरा की खोटा? 1 मिनिटात कसं ओळखायचं जाणून घ्या; FSSAI कडून मार्गदर्शक सूचना जारी

Basmati Rice

हॅलो कृषी ऑनलाईन । बासमती तांदूळ (Basmati Rice) त्याच्या उच्च दर्जासाठी ओळखला जातो. बासमती तांदळाची किंमतही इतर सामान्य तांदळापेक्षा जास्त असल्याने अनेकदा यामध्ये भेसळसुद्धा करण्यात येते. मात्र आता बासमती तांदूळ खरा की खोटा लगेच ओळखता येणार आहे. FSSAI ने यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आज आपण याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. भारतीय अन्न … Read more

रंगीत भाताची शेती करून शेतकरी कमावतोय चांगले उत्पन्न ; मॅजिक तांदळाचा सुद्धा समावेश

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो भात किंवा तांदूळ म्हंटलं की आपल्यासमोर पांढरा तांदूळ येतो. मात्र बिहारमधल्या चंपारण मधील एक शेतकरी रंगीत तान्दळाची शेती करतो. एवढेच नव्हे तर तो अशा मॅजिक तांदळाची शेती करतो जे तांदूळ थंड पाण्यातही शिजतात. आजच्या लेखात जाणून घेऊया या अनोख्या शेतीबद्दल. चंपारणच्या रामनगर पंचायतीत राहणारे विजयगिरी हे हिरव्या, काळ्या, लाल, … Read more

error: Content is protected !!