Floriculture : नोकरीपेक्षा फुलशेती फुलवली; गुलाब शेतीतून एमबीए तरुणाची भरघोस कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या फुलशेतीमध्ये (Floriculture) बरेच शेतकरी आपले नशीब आजमावत असून, त्यास तंत्रज्ञानाची देत बाजार मिळवण्यासह चांगला नफा मिळवत आहे. अनेक शेतकरी पॉलिहाऊसमध्ये फुलशेती (Floriculture) करण्याला प्राधान्य देतात. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेंद्रा कमंगर गावातील शेतकरी मनोज दिलवाले हे खुल्या पद्धतीने मागील तीन वर्षांपासून गुलाबाची शेती करत चांगली कमाई करत आहे. मनोज यांनी … Read more

गुलाब फुलांवर किडींचा प्रादुर्भाव, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता

Rose

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून एकीकडे बागायती पिके उद्ध्वस्त होत आहेत तर दुसरीकडे फुलबागाही उद्ध्वस्त होत आहेत. हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे गुलाब फुलांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वातावरणातील बदलामुळे गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. राज्यात … Read more

Flower Cultivation: ‘या’ फुलांची शेती तुम्हाला मिळवून देईल चांगला नफ; जाणून घ्या

Flower Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे फुले. त्यांच्यापासून निघणारा सुगंध मनाला ताजेतवाने आणि शांततेची अनुभूती देतो. म्हणूनच श्रेष्ठ विचारवंतांनी त्यांच्या सृष्टीतील फुलांच्या (Flower Cultivation) वैभवाची प्रशंसा केली आहे. फुलांचा उपयोग पूजा-अर्चा, सण-उत्सव, कार्यक्रम, समारंभात होतो. सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम आणि फार्मास्युटिकल उद्योगांमध्ये फुलांना (Flower Cultivation) नेहमीच मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला … Read more

पावसाळ्यात गुलाबाच्या शेतीचे नाही होणार नुकसान ! ‘या’ टिप्स चा वापर करा

Rose Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक राज्यांमध्ये अजूनही मान्सूनचा पाऊस सुरू आहे. अशा स्थितीत ठिकठिकाणी हलका, मध्यम व मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उन्हाच्या तडाख्यातून दिलासा मिळत असतानाच हा पाऊस शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर ठरत आहे.परंतु पावसाळ्यात शेतकऱ्यांची अनेक पिके खराब होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत, पावसाळ्याच्या दिवसात गुलाब लागवडीवर … Read more

गुलाबाने बदलले एका गावाचे अर्थकारण, वर्षभर फुलतात मळे

flowers

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापुरातल्या वडजी गावशिवारात सहजच तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला लालचुटुक रंगाची गुलाबाची फुलं बहरलेली दिसतील. वर्षातील बाराही महिने या भागात गुलाबांच्या बागा फुललेल्या असतात. असं म्हंटल तर काही हरकत नाही की वडजी या गावचे संपूर्ण अर्थकारण या गुलाबाच्या बागांवर अवलंबून असते. या गावात सुमारे सव्वाशेहून अधिक एकरांवर गुलाबशेती असावी असा अंदाज … Read more

error: Content is protected !!