Onion Export : ‘महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एवढा आकस का?’; कांदा प्रश्नावर रोहित पवार आक्रमक!
हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील बेंगलोर रोझ कांद्याबाबत (Onion Export) नुकताच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून बेंगलोर रोझ कांद्यावरील 40 टक्के शुल्क हटवल्यात आले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. राज्यातील कांद्याचे निर्यात शुल्क मात्र ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.1) लासलगाव बाजार समितीतील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला, … Read more