तुम्ही महिला असाल तर ‘या’ दोन सरकारी योजनांचा लाभ अजिबात चुकवू नका, मिळतात 5 लाख रुपये; जाणून घ्या माहिती

Sukanya Samrudhhi Yojana

Sukanya Samrudhhi Yojana : सरकार महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना सुरु करत असते. अलीकडे बऱ्यापैकी महिला आर्थिकदृष्ट्या सबल बनल्या आहेत. खेडेगावातही महिला स्वतः काहीबाही काम करून स्वतःचा उदर्निर्वाह करतात. मात्र महिलांना बचतीची सवय व्हावी अन यातून त्यांना भविष्यात फायदा मिळावा या हेतूने शासनाने काह विशेष योजना सुरु केल्या आहेत. महिला सन्मान बचत पत्र योजना व सुकन्या … Read more

Sarkari Yojana : नमो महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी शासनाचा निधी मंजूर

Namo Yojana-2

Sarkari Yojana : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या प्रति वर्ष, प्रति शेतकरी रु. ६००० या अनुदान दिले जाते. या अनुदानात राज्य शासनाची आणखी रु. ६००० इतक्या निधीची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून पात्र शेतकऱ्याला वर्षाला … Read more

शबरी घरकुल योजना GR : शासनाने उपलब्ध करून दिला नवीन अर्जाचा नमुना

शबरी घरकुल योजना GR

शबरी घरकुल योजना GR : सन २०१३ पासून राज्यामध्ये शबरी घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये अर्जाचा नमुना उपलब्ध होत नव्हता. तसेच अर्जाचा नमुना आणि एकदा नाकारला जायचा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा अर्ज चा नमुना दिला जात होता. वेगवेगळ्या जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळी कागदपत्रे मागितली जात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर या योजनेमध्ये … Read more

मोदी आवास घरकुल योजना काय आहे? कोणकोण मिळू शकतं स्वतःच घर? जाणून घ्या फायद्याची गोष्ट

मोदी आवास घरकुल योजना

मोदी आवास घरकुल योजना : “सर्वांसाठी घरे-२०२४” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. शासनामार्फत अनुसूचित जाती … Read more

शेतमाल तारण कर्ज योजना नक्की काय आहे? कोणते शेतकरी घेऊ शकतात फायदा? कर्जाची मुदत व व्याजदर जाणून घ्या

शेतमाल तारण कर्ज योजना

सरकारी योजना : शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिकपातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार पेठेत विक्रीसाठी येतो. साहजीकच शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. सदर शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टीकोनातून … Read more

Fertilizer Subsidy : ‘या’ योजनेअंतर्गत खतांसाठी मिळणार 100 टक्के अनुदान

Fertilizer Subsidy

Fertilizer Subsidy : राज्य सरकारनं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आता खतांसाठी देखील १०० % अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतिनिमित्त मुंडे यांनी ही घोषणा केली. या योजने अंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला असून खड्डे खोदणं, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. … Read more

शेतकऱ्यांसाठी ‘एक शेतकरी, एक डीपी’ योजना, सरकार देतंय ‘इतके’ रुपये अनुदान

Ek shetkari ek dp yojana

एक शेतकरी, एक डीपी योजना : राज्य सरकारची ‘एक शेतकरी, एक डीपी’ योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाते. एका शेतकऱ्याला एक स्वतंत्र ट्रान्सफार्मर या माध्यमातून देण्यात येतो. शेतकऱ्यांना नियमितपणे आणि अखंडित वीजपुरवठा व्हावा, हा या योजनेचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा हिस्सा भरणे गरजेचे आहे. असा करा मोबाईलवरून … Read more

Pik Vima : शेतकऱ्यांनो पीक विमा विषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती एकदा वाचाच

Pik Vima

Pik Vima : सध्या महाराष्ट्रात 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी अधिसूचना काढून मिड सीजन चा पीकविमा लागू करू शकतात असे बोलले जात आहे. अशा वेळी अधिसूचना काढलेल्या महसूल मंडळात शेतकऱ्यांना पीक नुकसानीची पूर्व सूचना देण्याची गरज नाही. तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी वैयक्तिक पीक नुकसानीची … Read more

MJPJAY Health Scheme : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या पात्रता अटीत मोठा बदल, पहा किती रुपयांपर्यंत मोफत उपचाराची मर्यादा?

MJPJAY Health Scheme

MJPJAY Health Scheme : सन २०१२ साली राज्यात सुरू करण्यात आलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गोरगरिबांसाठी वरदान ठरत आहे. आता ही योजना राज्यातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्याचा निर्णय नुकताच सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. (Mahatma Jyotiba Phule scheme eligibility) ५ लाख रुपयांपर्यंत मिळणार मोफत उपचार या योजनेमध्ये रुग्णाच्या आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत मोफत … Read more

संजय गांधी निराधार योजना : लाभार्थ्यांसाठी खुशखबर! शासनाने अर्थसहाय्यता निधीत केली ‘इतकी’ वाढ

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजना : राज्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत निराधार लाभार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाते. मात्र ५ जुलै २०२३ रोजी या अर्थसाह्यात वाढ करण्याचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा संजय गांधी … Read more

error: Content is protected !!