सातबारा, मिळकत पत्रिकांवर आता ‘यूएलपीन’ बंधनकारक

satbara

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्व सातबारा उतारे आणि मिळकत पत्रिकांवर यापुढे ‘अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक’ (यूएलपीन नंबर) देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे ही सूचना केंद्र शासनाने केली होती. महसूल व वन विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. सातबारा, मिळकत पत्रिकांवर आता ‘यूएलपीन’ (युनिफाइड … Read more

सातबारा वरील जातीवाचक रकानाच हद्दपार; ग्रामपंचायतींचा महत्वपूर्ण निर्णय

satbara

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी शेतीचे स्थानिक नाव या रकन्यात जातीवाचक नावाचा उल्लेख न करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला. महसूल विभागाच्या याच निर्णयाला आता गावातील ग्रामपंचायती देखील साथ देऊ लागल्या आहेत. राज्यातल्या अनेक ग्रामपंचायतींनी हा क्रांतिकारी विचार उचलून धरला नाही तर त्यावर मार्ग क्रमणही सुरू केले. सातबारा वरील जातीचा रकाना हद्दपार करण्याचा निर्णय अहमदनगर … Read more

सातबारा उताऱ्यावरील पोटखराबा नोंदी हटवण्याचा राज्य सरकारचा निर्णय ; शेतकऱ्यांच्या उत्पादनात होणार वाढ

Farm

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सातबारा उताऱ्यावर पोटखराबाचा उल्लेख असतो . आता हा उल्लेखाचा हटवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. सुरुवातीला जळगावात हा उपक्रम केला जाणार आहे. यासंबंधीच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल पोटखराबा म्हणजे काय ? शेतकऱ्यांच्या जमीन क्षेत्रातून … Read more

तुमच्या डिजिटल सातबारा उताऱ्यावरील ‘ही’ चूक पडेल महागात; कर्जाची मर्यादा होइल कमी

7/12

सातारा : आता गावोगावी पूर्वीप्रमाणे मिळणारे सातबाराचे हस्तलिखित उतारे मिळणे हद्दपार झाले आहे. आता सातबारा उतारा हा डिजिटल स्वरूपात मिळतो. पण या नव्या डिजिटल प्रणाली मध्ये मिळालेल्या सातबाराच्या उताऱ्यात झालेल्या चुकांमुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. शासनाने सर्व सातबारे व खाते उतारा यांसह फेरफार असेही ऑनलाईन पद्धतीने बदल केले आहेत. दरम्यान या चुका दुरुस्त करण्यासाठी … Read more

error: Content is protected !!