शेतजमीन खरेदी करायची आहे ? जाणून घ्या कसे मिळवाल 80 टक्क्यांपर्यंत कर्ज ?

agriculture land for sale

हॅलो कृषी ऑनलाईन : सेंद्रिय शेतीची क्रेझ भारतात सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत भूमिहीन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया पुढे आली आहे. होय, आता अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकरीही सहज शेती करू शकतील, कारण SBI शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज देणार आहे. तुम्हालाही शेती करायची असेल आणि तुमच्याकडे जमीन कमी असेल किंवा जमीन नसेल, तर … Read more

SBI किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा? वाचा संपूर्ण प्रक्रिया

हॅलो कृषी ऑनलाईन : असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांना अशा सुविधांची माहितीही नाही, ज्यातून त्यांना घरी बसून अनेक फायदे मिळू शकतात. होय, आम्ही SBI किसान क्रेडिट कार्डबद्दल बोलत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना मदत तर होतेच पण काही मिनिटांत त्यांची कामेही होतात. या संदर्भात, आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत … Read more

फायदेशीर व्यवसाय कर्ज योजना: भारतीय महिला बँक देते आहे 7 वर्षाच्या लवचिक परतफेडीसह 20 कोटी कर्ज

Crop Loan

हॅलो कृषी ऑनलाईन । महिलादेखील सध्या व्यवसायात सक्रिय होत आहेत. भारतात अनेक महिला उद्योजक उदयाला येत आहेत म्हणूनच अशा महिलांसाठी भारतीय महिला बँकेने भारतीय महिला बँक व्यवसाय कर्ज योजना सुरू केली. रिटेलमध्ये नवीन व्यवसाय आणि एसएमई सुरू करण्यास इच्छुक असलेल्या महिला उद्योजकांसाठी फायदेशीर व्यवसाय कर्ज योजना ही योजना लागू केली गेली आहे. यासाठी जास्तीत जास्त … Read more

आता केवळ 6.95% दराने मिळवा SBI होम लोन, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्वाची माहिती जाणून घेऊया

SBI

हॅलो कृषी ऑनलाईन । आपले स्वतःचे घर हे स्वप्न अनेकांचे असते. पण बऱ्याचदा पैशांमुळे हे स्वप्न पूर्ण व्हायला बराच वेळ जातो. अनेक बँकाच्या होम लोनच्या जास्त व्याजदरामुळे होम लोन ही घेण्यास ग्राहक घाबरत असतात. पण आता एसबीआय ने घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अगदी कमी ६.९५%  व्याज दरात होम लोन उपलब्ध करून दिले आहे. कमी व्याजदर, कमी … Read more

SBI मध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना आता घरबसल्या मिळणार ‘या’ सुविधा; जाणून घ्या

SBI

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या देशात शेतकरी कृषी नव्या कायद्यांच्या विरोधात निषेधार्थ आंदोलन करत आहेत. बराचसा शेतकरी वर्ग हा आंदोलनात सक्रीय आहे. या पार्श्वभूमीवर एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकरी ग्राहकांसाठी काही सुविधा या घरपोच देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी देखील सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुमचे एसबीआय मध्ये … Read more

error: Content is protected !!