PM Kisan FPO Yojana: ‘या’ योजनेद्वारे शेतकरी उत्पादक संस्थेला मिळणार 15 लाख रुपये! जाणून घ्या संपूर्ण माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन: FPO म्हणजेच शेतकरी उत्पादक संस्था (PM Kisan FPO Yojana) किंवा कंपनी यांना प्रोत्साहन देण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना राबविण्यात येते. या योजनेद्वारे सरकार अशा संस्थांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. या योजनेचा देशातील शेतकऱ्यांना शेती आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात फायदा होणार आहे. पीएम किसान एफपीओ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किमान … Read more

Krushi Swavalamban Yojana: कृषी स्वावलंबन योजनेतील लाभामध्ये दुप्पट वाढ, उत्पन्नाची अट रद्द! जाणून घ्या शासन निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (Krushi Swavalamban Yojana) ही महाराष्ट्र कृषी विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी (Scheme For Farmers) राबविण्यात येते. 30  सप्टेंबर 2024 ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. जाणून घेऊ या योजनेतील सुधारित निकष … Read more

Crop Insurance: पीक विमा भरण्यासाठी शेवटचे 5 दिवस शिल्लक! मुदत वाढेल का?

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात (Crop Insurance) बहुतेक ठिकाणी पावसाने दमदारपणे हजेरी लावली असून राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी पेरण्या (Kharif Sowing) आवरल्या आहेत. 10 जुलै अखेरपर्यंत राज्यातील 82 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या असून अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) पीक विम्यासाठी अर्ज केला आहे. परंतु अजूनही काही भाग कोरडाच आहे. त्यामुळे शेतकरी पेरणी करावी की नाही या विवंचनेत आहेत. सरकारने एक … Read more

Pik Vima: भात पि‍कासाठी एक रुपयात मिळवा 50 हजाराचा विमा; ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

हॅलो कृषी ऑनलाईन: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या (Pik Vima) होणाऱ्या नुकसानीपासून शेतकर्‍यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhanmantri Pik Vima Yojana) राबवण्यात येत आहे. फक्त एक रुपया हिस्सा भरून सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा शेतकर्‍यांना (Scheme For Farmers) लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या योजनेचा (Pik Vima) सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने (Agriculture Department) केले आहे. … Read more

Scheme For Farmers: एकात्मिक कापूस, सोयाबीन, तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन!

हॅलो कृषी ऑनलाईन: कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक (Scheme For Farmers) पद्धतीस चालना देऊन शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षांसाठी विशेष कृती योजना राबवित आहे. एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी (Integrated Cotton Soybean And Other … Read more

Shettale Subsidy: आता शेततळ्यासाठी मिळणार तब्बल दीड लाखाचे अनुदान! ‘असा’ करा अर्ज

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्‍यांना (Shettale Subsidy) मदत करण्यासाठी आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य सरकार (Maharashtra Government) शेततळ्यांसाठी तब्बल दीड लाख रूपयांपर्यंत अनुदान (Shettale Subsidy) देत आहे. यामुळे शेतकर्‍यांना पाण्याची उपलब्धता वाढवण्यास आणि त्यांच्या शेतीचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल. अनुदानाची रक्कम आणि पात्रता (Shettale Subsidy) शेततळ्याच्या आकारानुसार अनुदानाची रक्कम बदलते. 15 बाय 15 फुटांच्या शेततळ्यासाठी: … Read more

PM Kisan Samman Nidhi Yojana: ‘यांना’ मिळणार नाही ‘पीएम किसान सन्मान निधी योजनेचा’ 17वा हप्ता! जाणून घ्या तुम्ही येता का या यादीत

हॅलो कृषी ऑनलाईन: पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही केंद्रातील मोदी सरकारने (Government Scheme) सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. या अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना (Scheme For Farmers) एकाच वेळी दिले जात नाहीत. एका आर्थिक … Read more

error: Content is protected !!