Avishaan Sheep Breed: ‘या’ जातीच्या मेंढ्या वर्षातून 6 ते 8 कोकरांना देतात जन्म; व्यवसाय केल्यास व्हाल लवकरच श्रीमंत!
हॅलो कृषी ऑनलाईन: मांस तसेच लोकर व्यवसाय (Avishaan Sheep Breed) करण्यासाठी देशात बहुतेकजण आता मेंढ्यापालन (Sheep Farming) व्यवसायाकडे वळलेले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय लोकप्रिय होत आहे, कारण त्यात कमी खर्चात जास्त नफा मिळतो. तसेच मांसाबरोबरच लोकरीलाही बाजारात मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे मेंढीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध राज्यांतील सरकारे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देत आहेत. मात्र … Read more