Animal Husbandry Management: या महिन्यात वेगवेगळ्या पशुंची अशी घ्या काळजी!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या थंडीचे प्रमाण वाढत आहे. यावेळी गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या (Animal Husbandry Management) आणि कोंबड्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. जाणून घेऊ याविषयी महत्वाची माहिती. वेगवेगळ्या पशुंचे व्यवस्थापन (Animal Husbandry Management) गाभण गायीचे आरोग्य व्यवस्थापन: गाभण काळात गाईची (Pregnant Cow Health Management) रोगप्रनतकारक शक्ती कमी झालेली असते. तसेच व्यायल्यानंतर चिकाद्वारे वासराला रोगप्रतिकारक … Read more

error: Content is protected !!