वीज बिल वसुली थांबवा, विजपुरवठा सुरळीत करा; हिंगोलीत महावितरण कार्यालयासमोर शिवसेनेचं ठिय्या आंदोलन

Shiv Sena protest

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात महावितरण कडून वीज कपात केली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. शेतकऱ्यांची वीजकपात तसेच इतर मागण्यांवरून हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंगोली महावितरण कार्यालयासमोर शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ? –महावितरणच्या वतीनं जिल्ह्यात सध्या सक्तीनं वीज बिल … Read more

पिकविमा ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शिवसेनेचा पाथरीत रास्तारोको; राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प

pathri news

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी शिवसेनेच्या वतीने ओला दुष्काळ व पिकविमा मागणीसाठी परभणी जिल्ह्यात बुधवारी ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परभणीत आंदोलनाचे नेतृत्व करत असताना परभणीचे आ.राहुल पाटील यांनी जिल्ह्यात जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करत पिक विमा देण्यात येणार नाही तोपर्यंत विधानसभेचे सत्र सुरू होऊ देणार नाही ! असा इशारा दिला आहे . … Read more

GOOD NEWS ! राज्य सरकारकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात असमान पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हतबल झाला आहे. त्यामुळे राज्यातील पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या नजरा ह्या राज्य सरकारकडे होत्या. राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा होती. मात्र आता अखेर राज्य सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

शेतकऱ्यांना मदत करायला तुमच्यात दम नाहीये का? देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadanvis Uddhav Thackeray

मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या ग्रामिण भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केद्र सरकारने मदत द्यावी असे मत मांडले. यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा. तुमच्या दम असेल तर शेतकऱ्यांना मदत … Read more

error: Content is protected !!