Sugarcane Price: सोमेश्वर कारखान्याने दिला शेतकऱ्यांना विक्रमी दर; जाणून घ्या किती?
हॅलो कृषी ऑनलाईन: गाळप हंगाम 2023-2024 साठी सर्वोत्कृष्ट दर (Sugarcane Price) देणारा कारखाना म्हणून श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने (Someshwar Cooperative Sugar Factory) मोठा विक्रम (Record Sugarcane Rate) केला आहे. संपूर्ण राज्यात एफआरपीपेक्षा (FRP) प्रति मेट्रीक टन ऊसाला 697 रुपये जास्त दर (Sugarcane Price) सोमेश्वर कारखान्याने दिला आहे. त्यामुळे अनुदानासह शेतकऱ्यांच्या (Farmers) उसाला प्रति टन … Read more