Sonalika Mini Tractor: बागकामासाठी उपयुक्त सोनालीकाचा शक्तिशाली मिनी ट्रॅक्टर; 1336 किलो पर्यंत उचलू शकतो वजन!

हॅलो कृषी ऑनलाईन: लहान शेती आणि बागकामासाठी (Gardening Tractor) सोनालिका कंपनी (Sonalika Mini Tractor) घेऊन आलेली आहे एक शक्तिशाली मिनी ट्रॅक्टर. ‘सोनालिका डीआय 30 बागबान’ (Sonalika DI 30 BAAGBAN Tractor) असे या ट्रॅक्टरचे नाव असून कंपनीचा हा ट्रॅक्टर 30 HP पॉवरसह 1800 RPM जनरेट करणाऱ्या 2044 cc इंजिनमध्ये येतो. जाणून घेऊ या सोनालिका DI 30 बागबान या … Read more

error: Content is protected !!