Sorghum Value Added Products: ज्वारीचा ‘हा’ उप-पदार्थ, वाढवेल मूल्यवर्धन व पोषणमूल्य!
हॅलो कृषी ऑनलाईन: भारतासारख्या कृषिप्रधान देशात विविध धान्य (Sorghum Value Added Products) पिकवली जातात. मात्र अनेकदा या शेतमालाला अपेक्षित भाव (Market Rate) न मिळाल्यामुळे शेतकरी (Farmer) हवालदिल होतो. अशा वेळी शेतमालाचे मूल्यवर्धन करून विक्री केल्यास शेतकऱ्यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळवता येते. ज्वारी (Sorghum Millet) या धान्यापासून विविध पौष्टिक उपपदार्थ (Sorghum Sub-Products) तयार करता येतात. सध्या या … Read more