Rabi Jowar: रब्बी ज्वारीची लागवड करताय? जाणून घ्या लागवडीचा योग्य कालावधी आणि सुधारित वाण!

हॅलो कृषी ऑनलाईन: रब्बी ज्वारीची (Rabi Jowar) लागवड महाराष्ट्रात (Maharashtra) पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. पश्‍चिम महाराष्ट्रात फक्त रब्बी ज्वारीची लागवड केली जाते खरीप ज्वारीची केली जात नाही, या उलट मराठवाड्यात दोन्ही म्हणजे खरीप आणि रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. आजच्या लेखात जाणून घेऊ या रब्बी ज्वारी (Rabi Jowar) … Read more

error: Content is protected !!