Soyabean Variety : सोयाबीनचे ‘एनआरसी 152’ वाण; कमी पावसाळ्यातही देते अधिक उत्पादन!

Soyabean Variety NRC 152

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सोयाबीनची लागवड (Soyabean Variety) मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रामुख्याने खरीप हंगामासह उन्हाळी सोयाबीनचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होते. मात्र, गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कमी पावसासह, अल्प दराचा देखील सामना करावा लागला. मात्र, आता यंदाचा खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भाव मिळणे … Read more

Soyabean Rate : सोयाबीन दरात मोठी घसरण; 2300 रुपये क्विंटल मिळतोय भाव!

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या सोयाबीन दराने (Soyabean Rate) तळ गाठला आहे. एकीकडे विदर्भ-मराठवाड्यात राजकीय नेत्यांची (Political leaders) रणधुमाळी (Lok sabha election 2024) सुरु आहे. तर त्याच वेळी विदर्भ-मराठवाड्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर 2300 रुपये क्विंटल प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरलेले पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबाबत (Farmers) सत्ताधाऱ्यांना आणि राजकीय मंडळींना कोणतेही सोयरेसुतक … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी विवंचनेत; हंगाम सरला पण भावात सुधारणा नाहीच!

Soyabean Bajar Bhav Today 6 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन उत्पादक (Soyabean Bajar Bhav) शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाहीये. यावर्षीचा खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बियाणे, खते यासाठी आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. मात्र, असे असूनही गेल्या सहा महिन्यापासून हमीभावापेक्षा कमी असलेले सोयाबीन दर (Soyabean Bajar Bhav) सुधारण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या वर्षी … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला हमीभावापेक्षा 1600 रुपये कमी भाव; वाचा आजचे बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 18 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सोयाबीन (Soyabean Bajar Bhav) उत्पादक राज्य आहे. मात्र, यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीमुळे मोठ्या संतापाला सामोरे जावे लागले. अशातच आज चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा बाजार समितीत आज सोयाबीनला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जो आतापर्यंतचा हंगामातील सर्वात कमी दर मानला गेला … Read more

Soyabean Crop : सोयाबीनला पिवळे सोने का म्हणतात? वाचा… नेमकं काय आहे कारण?

Soyabean Crop Called Yellow Gold

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन देशातील खरीप हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक (Soyabean Crop) आहे. रोजच्या अनेक वस्तूंमध्ये सोयाबीनचा उपयोग आढळतो. सोयाबीन तेल तर रोजच्या आहारात खाद्यतेल म्हणून अग्रक्रमाने वापरले जाते. याशिवाय सोयाबीनच्या वड्या ज्या भाजीसाठी वापरल्या जातात. सोयाबीनपासून दूध तयार होते. ज्याला सोया मिल्क म्हटले जाते. सोया पनीर देखील रोजच्या वापरात आढळून येते. असा … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने सोयाबीनला (Soyabean Bajar Bhav) यावर्षीच्या खरीप हंगामासाठी 4600 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव निर्धारित केला आहे. मात्र, मागील महिनाभरापासून राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर हे हमीभावापेक्षा कमी असून, याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आज राज्यातील लातूर ही एकमेव बाजार समिती वगळता इतर कोणत्याही बाजार … Read more

Halad Bajar Bhav : हळद दरात 1400 रुपयांनी वाढ; सोयाबीनची घसरण कायम; पहा आजचे दर!

Halad Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा भावाने (Halad Bajar Bhav) चांगलीच साथ दिली आहे. हळदीची प्रमुख बाजार समिती असलेल्या हिंगोली आणि बसमत या दोन बाजार समित्यांमध्ये आज हळदीच्या दरात प्रति क्विंटलमागे 1400 रुपये इतकी वाढ नोंदवली गेली आहे. याउलट राज्यातील सोयाबीन दर मात्र चांगलेच घसरणीला लागले असून, राज्यात सध्या सोयाबीनला सरासरी 4100 … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला 5000 रुपये भाव; पहा… आजचे राज्यातील बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 9 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या सोयाबीनच्या दरात (Soyabean Bajar Bhav) मोठी घसरण पाहायला मिळतिये. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तसेच छत्रपती संभाजीनगर, वाशीम या चार बाजार समित्या वगळता राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभाव देखील मिळत नाहीये. अशातच आज (ता.9) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक कमाल … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला 4989 रुपये दर; पहा… आजचे राज्यातील बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 7 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) मोठी घसरण झाली आहे. हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आहे. अशातच आता बीड जिल्ह्यातील गेवराई बाजार समितीत आज सोयाबीन दराने कमाल 4989 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मजल मारली आहे. आज गेवराई बाजार समितीत 9 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4989 … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात घसरण सुरूच; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 5 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 2023-24 च्या खरीप हंगामासाठी सोयाबीनला (Soyabean Bajar Bhav) 4600 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजार समिती वगळता राज्यातील एकाही बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळू शकलेला नाही. गंगाखेड बाजार समितीत आज 25 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी आज राज्यातील सर्वाधिक कमाल 4700 … Read more

error: Content is protected !!