Soyabean Bajar Bhav : सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे? पहा आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन दरात पडझड सुरूच असून, आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) 50 ते 125 रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अकोला बाजार समितीमध्ये आज सोयाबीन दरात कमाल 4675 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी (ता.20) अकोला बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 4800 रुपये … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरांमध्ये चढ की उतार? जाणून घ्या आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात राज्यातील सोयाबीनच्या दरात घसरण (Soyabean Bajar Bhav) काहीशी पाहायला मिळाली होती. गेल्या हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून भाव वाढेल, या आशेने साठवणूक करून ठेवले होते. मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच 5000 रुपये प्रति क्विंटलच्या (Soyabean Bajar Bhav) आसपास दर रेंगाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मागील मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात 300 … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनच्या दरात 375 रुपयांनी घसरण; आवकवाढीचा परिणाम

हॅलो कृषी ऑनलाईन : आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात (Soyabean Bajar Bhav) मोठी घसरण झाली आहे. अकोला बाजार समितीत आज (ता.6) सोयाबीनला कमाल 4780 रुपये ते किमान 4000 तर सरासरी 4400 रुपये प्रति क्विंटल दर (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे. मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी (ता.30) सोयाबीनला अकोला बाजार समितीत कमाल 5155 ते किमान … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दर 5000 हजारांच्या पुढे; पहा आजचे राज्यातील भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला (Soyabean Bajar Bhav) सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटलहून अधिक दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Soyabean Bajar Bhav) समाधानाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत सोयाबीनला बुधवारी (ता.29) कमाल 5225 ते किमान 4700 तर सरासरी 4960 रुपये प्रति क्विंटल, लासलगाव … Read more

Soyabean Rate Today : सोयाबीनला आज काय मिळाला भाव? जाणून घ्या

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल … Read more

error: Content is protected !!