Soybean : पावसामुळे वावरातल्या सोयाबीन पिकाचे नुकसान; काय घ्याल काळजी ? जाणून घ्या

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पडत असलेल्या पावसामुळे वावरातल्या सोयबीन (Soybean) पिकाचे नुकसान होत आहे. पिकाची वाढ खुंटली असून पाने पिवळी पडत आहेत.परिस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिकांमध्ये पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे .अशा परिस्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजनांचा … Read more

सोयाबीनच्या भावात चढ की उतार ? पहा आज किती मिळाला भाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो सोयाबीन हंगाम हा अंतिम टप्प्यात असला तर तरीही सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे. आज संध्याकाळी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सात हजार सहाशे रुपयांचा कमाल भाव मिळाला. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 1233 क्विंटल इतकी आवक झाली. … Read more

आठवड्याची सुरुवात झक्कास…! सोयाबीनला मिळाला कमाल 8105 रुपयांचा भाव ; पहा बाजार भाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन चा हंगाम संपत आला असला तरीदेखील सोयाबीनचा बाजारातील रुबाब जैसे थे आहे. आजचे बाजार भाव पाहता आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक आठ हजार 105 रुपयांचा भाव सोयाबीन ला मिळाला आहे. मागील आठवड्यात सोयाबीनला कमाल … Read more

लातुरात सोयाबीनची 21,620 क्विंटल आवक ; दरही मिळाला चांगला, पहा बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे भाव चांगले आहेत. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक सात हजार सहाशे रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 48 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव सात … Read more

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा दर आणि आवकही चांगली ; जाणून घ्या बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सलग जोडून सुट्ट्या आल्यामुळे काही बाजार समित्यांमध्ये बाजार भाव प्राप्त होऊ शकले नाहीत. नेहमीपेक्षा कमी बाजारसमित्यांचे बाजारभाव प्राप्त झाले आहेत. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या काही बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज सर्वाधिक बाजार भाव हा लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ला मिळाला आहे. सोयाबीनला कमाल भाव 7460 रुपये … Read more

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनला मिळाला कमाल 7585 रुपयांचा दर ; पहा बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, यंदाच्या हंगामात सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांना चांगले दर मिळत आहेत. हंगामाच्या शेवटी देखील सोयाबीनचा कमाल भाव ७५०० रुपयांच्या आसपास आहे. मात्र सोयाबीनची साठवणूक ज्या शेतकऱ्यांनी केली आहे त्यांनाच या दराचा फायदा होतो आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज अकोला … Read more

काय सांगता …! सोयाबीन बियाण्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासण्याची शक्यता

Soyabeen

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही वर्षात सोयाबीनला चांगला दर मिळतो आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी देखील शेतकरी सोयाबीनलाच मोठ्या प्रमाणात पसंती देतील यात शंका नाही. खरीप हंगाम तोंडावर असताना सोयाबीनच्या बियाण्यांचा सुरळीत पुरवठा शेतकऱ्यांना होणे हे मोठे आव्हान असणार आहे. आगामी खारिपासाठी खते बी बियाणे याकरिता शेतकऱ्यांना जुळवाजुळव करावी लागणार आहे. उन्हाळी सोयाबीनची पूर्तता … Read more

एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीन बाजारभावात काय झाला बदल ? जाणून घ्या

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी केवळ दहा बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजार भाव प्राप्त झाले आहेत. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला सात हजार 400 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज जालना कृषी … Read more

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनच्या दरात घट ; पहा आजचे बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आजच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनचे दर काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. दिनांक 19 मार्च रोजी सोयाबीनला कमाल भाव सात हजार चारशे रुपये मिळाला होता. मात्र आजचे बाजार भाव पाहता आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7350 इतका भाव मिळाला आहे. तर राज्यातल्या बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे … Read more

सोयाबीनच्या कमाल दरात वाढ ; झटपट नजर टाका सोयाबीनच्या राज्यातील दरावर

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला सर्वाधिक 8000 रुपये इतका कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनची 746 क्विंटल आवक झाली याकरिता किमान भाव सहा हजार … Read more

error: Content is protected !!