Soyabean Bajar Bhav : सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे? पहा आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन दरात पडझड सुरूच असून, आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) 50 ते 125 रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अकोला बाजार समितीमध्ये आज सोयाबीन दरात कमाल 4675 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी (ता.20) अकोला बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 4800 रुपये … Read more

Soyabean Market : ‘या’ जिल्ह्यात सोयाबीन उत्पादनात 60 टक्क्यांनी घट? विमा कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Soyabean Market

Soyabean Market : यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामानाच्या तडाख्याला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका नागपूरला (Nagpur News) बसला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादनात ५९.१५ टक्के घट झाली आहे. सोयाबीन पिकाच्या नुकसानीबाबत कृषी विभागाने (Agriculture Department) जाहीर केलेल्या पाहणीनुसार यावेळी सोयाबीनचे विषाणू व इतर रोगांमुळे ७० टक्के नुकसान झाल्याचे … Read more

Soyabean : शेतकऱ्यांने अडीच एकर सोयाबीन पिकातून फिरवला रोटर! वाढ खुंटल्याने बळीराजा चिंतेत

Soyabean

Soyabean : ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ देखील पाण्याआभावी खुंटली आहे. राज्याच्या अनेक भागात पुरेसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आहेत. परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अडीच एकर सोयाबीन पिकातून रोटर फिरवल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पावसाअभावी वाळत चाललेली पिके पाहून … Read more

Soyabean Cultivation : तुम्हाला हे सोयाबीन पिकाचे वेळापत्रक महिती आहे का?

Soyabean Cultivation

Soyabean Cultivation : सोयाबीन हे पीक महाराष्ट्र मध्ये 70 टक्के शेतकरी गेल्या काही दिवसांपासून याच पिकावर अनेक कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे या पिकाचे नियोजन करणे कठीण झाल्याने आपल्या एक वेळापत्रक आणि टप्प्याटप्प्याने सोयाबीन पिकाचे नियोजन कसे करायचे हे आपण जाणून घेणार आहोत. जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना … Read more

Panjabrao Dakh : ऑगस्ट महिन्यात कसा असणार पाऊस? पंजाबराव डख यांचा सोयाबीन सल्ला जाणून घ्या, लागवड, जातींची निवड अन खत कीड नियंत्रण कसं करायचं?

Panjabrao Dakh Havaman Andaj-2

Panjabrao Dakh Havaman Andaj : उद्यापासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात १५ ऑगस्ट नंतर वातावरण बदलणार आहे. १८ व १९ ऑगस्ट नंतर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.  पंजाबराव डख यांचा सोयाबीन सल्ला (Soyabean Market) लागवडीचे अंतर सोयाबीन लागवड करताना सुरुवातील … Read more

Soyabean Market : एप्रिल ते जून महिन्यात सोयाबीनच्या संभाव्य किंमती काय राहतील? शासकीय अहवाल काय म्हणतोय पहा

Soyabean Market

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Market)। सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे तेलबिया पिक आहे. अमेरिका, ब्राझील, आर्जेन्टिना, चीन व भारत या देशात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या प्रमुख देशातून जागतिक उत्पादनाच्या सुमारे ९० टक्के सोयाबीनचे उत्पादन होते. त्यामुळे या देशातील सोयाबीनची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकामध्ये होणाऱ्या बदलाचा सोयाबीनच्या किमतीवर परिणाम होत असतो. अमेरिकन … Read more

Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात झाला बदल? शेतकऱ्यांचा गुढीपाडवा होणार गोड; चेक करा आजचे दर

Soyabean Rate

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन बाजारभावात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. उद्या गुढीपाडवा सण असून सोयाबीनचे भाव आता पाडव्याला तरी वाढणार काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील काही वर्षांचा अभ्यास केल्यास पाडव्यानंतर सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाल्याचे लक्षात येत आहे. आता यंदाही सोयाबीनचा दर थोड्या प्रमाणात वाढतील अशी आशा आहे. सोयाबीन बाजारभाव अजूनही स्थिर असले … Read more

Soyabean Market : सोयाबीनचे भाव जाणार 8,000 रुपयावर? पहा काय आहेत संभाव्य बाजारभाव

Soyabean Market

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन (Soyabean Market) हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे तेलबिया पिक आहे. अमेरिका, ब्राझील, आर्जेन्टिना, चीन व भारत या देशात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या प्रमुख देशातून जागतिक उत्पादनाच्या सुमारे ९० टक्के सोयाबीनचे उत्पादन होते. त्यामुळे या देशातील सोयाबीनची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकामध्ये होणाऱ्या बदलाचा सोयाबीनच्या किमतीवर परिणाम होत असतो. … Read more

Soybean Bajar Bhav: चढ की उतार ? किती मिळाला आज सोयाबीनला भाव ? जाणून घ्या

soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार (Soybean Bajar Bhav) आज सोयाबीनला सर्वाधिक 5526 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे हा भाव देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून या बाजार समितीमध्ये आज 86 क्विंटल सोयाबीनची (Soybean Bajar Bhav) आवक झाली. याकरिता किमान भाव … Read more

सोयाबीनचे कमाल दर स्थिर, कोणत्या बाजारसमितीत मिळतोय चांगला भाव ? पहा आजचे बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला कमाल सात हजार 500 रुपयांचा भाव मिळाला असून हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती इथं मिळाला आहे. आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 38 क्विंटल … Read more

error: Content is protected !!