Soyabean Variety : ‘हे’ तीन सोयाबीन वाण पेरा; शेतकऱ्यांना अल्पावधीत मिळेल दर्जेदार उत्पादन!
हॅलो कृषी ऑनलाईन : केरळ-तामिळनाडूपर्यंत पोहचलेला मॉन्सून या आठवड्यात महाराष्ट्रात (Soyabean Variety) दाखल होणार आहे. ज्यामुळे सध्या शेतकऱ्यांची शेतीच्या कामांची मोठी लगबग सुरु आहे. अनेक जण सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांच्या पेरणीसाठी मॉन्सून वाट पाहत आहेत. त्यामुळे आता तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर आज आपण सोयाबीनच्या सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत. … Read more