Soybean and Cotton Incentives: सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अतिरिक्त 5 हजार रुपये देणार – केंद्रीय कृषिमंत्री यांची माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या (Soybean and Cotton Incentives) बँक खात्यांमध्ये हेक्टरी 5,000 रुपये अतिरिक्त देण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान (Agriculture Minister Shivraj Singh Chouhan) प्रसारमाध्यमांना संबोधित करताना बोलले. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना (Cotton And Soybean Farmers) त्यांच्या खात्यात हेक्टरी 5,000 रुपये अतिरिक्त (Soybean and Cotton Incentives) दिले जात आहेत. मलेशिया आणि इंडोनेशियातील … Read more

error: Content is protected !!