आज काय झाला सोयाबीन बाजारभावात बदल ? जाणून घ्या

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेले सोयाबीनच पीक हे चिखल माती झालयं त्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची? असा सवाल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. तर दुसरीकडं सोयाबीन बाजारातली अवस्था पाहता ती देखील काहीशी बरी आहे असं म्हणावसं वाटत नाही. कारण सोयाबीनचे दर … Read more

Soybean Market Price : सोयाबीन दराची घसरण चिंताजनक; पहा आज किती मिळाला दर ?

soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभावानुसार आज सोयाबीनला कमाल 5200 रुपयांचा भाव मिळालेला आहे. हा भाव उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळालेला आहे. आज उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 160 क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक झाली. याकरिता … Read more

Soybean Market Price : सोयाबीनचे दर ढासळले ! पहा आज किती मिळालाय कमाल भाव ?

soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी सोयाबीनला (Soybean Market Price) चांगले दर होते. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला पसंती दिली. यातच अतिपावसाने उत्पादनात काहीशी झाली आहे. सध्या सोयाबीन काढणी सुरू असून, सोयाबीन शेतकऱ्यांच्या घऱात येताच व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. सध्या कमाल दर सा़डेचार हजार रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. मागील हंगामात दर सहा ते आठ हजार रुपये … Read more

Soybean Market Price : सोयाबीन बाजारातील किंमती चिंताजनक, पहा आज किती मिळाला भाव ?

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या (Soybean Market Price) संपताना दिसत नाहीत. कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने तर कधी शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी नाराज झाला आहे. किंबहुना, सध्या राज्यातील शेतकरी कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने आंदोलन करत आहेत. दरम्यान, सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोयाबीन हे मराठवाड्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे. … Read more

Soybean Market Price : आज सोयाबीनला मिळाला 7800 रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे बाजारभाव

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला (Soybean Market Price) सर्वाधिक 7800 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये केवळ 15 क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान भाव 7400 … Read more

सोयाबीन बाजारभाव स्थिर; पहा कोणत्या बाजार समितीत किती मिळाला भाव ?

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेलया राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5100, कमाल भाव … Read more

Soybean Market Price : लातूर नाही ‘या’ बाजारसमितीत आज सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव; जाणून घ्या

soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : आज (२२) सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन (Soybean Market Price)  बाजारभावानुसार आज सोयाबीनला कमाल भाव 5390 प्रतिक्विंटल इतका मिळाला आहे. हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1163 क्विंटल सोयाबीनची (Soybean Market Price) आवक झाली. … Read more

Soybean Market Price : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीन भावात काय झाला बदल ? जाणून घ्या बाजारभाव

soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : कमी वेळेत चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनला (Soybean Market Price) पसंती दिली आहे. शिवाय मागच्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीनला चांगला दर मिळतो आहे त्यामुळे सोयाबीन लागवडीकडे यंदाच्या खरिपात देखील शेतकऱ्यांचा कल राहिला. मागच्या काही दिवसांपूर्वी सोयाबीनचे (Soybean Market Price) दर हे कमाल सहा ते सात हजार रुपयांच्या दरम्यान होते. मात्र … Read more

error: Content is protected !!