Soybeans Planting : ‘या’ देशात सोयाबीन लागवड क्षेत्र घटले; नेमकं कारण काय?

Soybeans Planting

हॅलो कृषी ऑनलाईन : जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमधील अनेक राज्यांमध्ये यंदा हवामान अनुकूल नसल्यामुळे सोयाबीन लागवडीखालील (Soybeans Planting) क्षेत्रात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या शेवटीपर्यंत ब्राझीलमध्ये केवळ 38.4 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होऊ शकली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 52.3 टक्के क्षेत्रावर झाली होती. सोयाबीन पिकास बसला … Read more

soybean crop : असे करा सद्यस्थितीतील सोयाबीन पिकावरील किड आणि रोग व्यवस्थापन; वाचा महत्वाची माहिती

Soybean Crop

soybean crop : सध्या सोयाबीन फुलोरा आणि काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून बऱ्याच ठिकाणी पापडी अवस्थेतील शेंगा भरत आहेत, अशा अवस्थेत सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात चक्री भुंगा या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. शेतातून फिरत असताना सोयाबीनचे एखादे झाड संपूर्ण हिरवे असते परंतु त्याचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेली अथवा वाळलेली दिसून येते. त्या झाडाचे … Read more

Soyabean : शेतकऱ्यांने अडीच एकर सोयाबीन पिकातून फिरवला रोटर! वाढ खुंटल्याने बळीराजा चिंतेत

Soyabean

Soyabean : ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ देखील पाण्याआभावी खुंटली आहे. राज्याच्या अनेक भागात पुरेसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आहेत. परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अडीच एकर सोयाबीन पिकातून रोटर फिरवल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पावसाअभावी वाळत चाललेली पिके पाहून … Read more

तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलेलं पीक पाण्यात; आम्हाला मदत द्या म्हणत शेतकऱ्यांचं शेतातच अर्धनग्न आंदोलन

Farmers Protest

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात मागच्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना अक्षरश: नाकीनऊ आणले आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप आल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परभणी जिल्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीन कापूस या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान लक्षात घेता सरकारचे डोळे उघडण्यासाठी … Read more

सोयाबीनला फूल ना शेंगा, नुकसान भरपाई कधी देणार? शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

हॅलो कृषी ऑनलाईन : उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी शिवारात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीमुळं यंदा सोयाबीन पिक संकटात सापडले आहे. सुरुवातीलाच अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या हल्ल्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. फुले लागण्याच्या अवस्थेतच चार-चार वेळा फवारण्या केल्यानंतरही पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं कोवळ्या शेंगा अळ्यांनी फस्त केल्या … Read more

पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी परभणी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिप हंगाम धोक्यात आला आहे. मागील वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीप पिके हातची गेल्याने जिल्हातील शेतकरी आर्थिक संकटात पडला होता. यातुन यावर्षीचा हंगाम बाहेर काढेल असे वाटत असताना सुरुवातीला सतत पडणारा पाऊस गरज असताना मात्र गायब झाला आहे. जिल्ह्यातील … Read more

error: Content is protected !!