Soybeans Planting : ‘या’ देशात सोयाबीन लागवड क्षेत्र घटले; नेमकं कारण काय?

Soybeans Planting

हॅलो कृषी ऑनलाईन : जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमधील अनेक राज्यांमध्ये यंदा हवामान अनुकूल नसल्यामुळे सोयाबीन लागवडीखालील (Soybeans Planting) क्षेत्रात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या शेवटीपर्यंत ब्राझीलमध्ये केवळ 38.4 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होऊ शकली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 52.3 टक्के क्षेत्रावर झाली होती. सोयाबीन पिकास बसला … Read more

Soybean Disease : सोयाबीनवरील पिवळ्या मोझॅक रोगाचे नियंत्रण कसे करावे? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Soyabean

Soybean Disease : राज्यात जुलै महिन्यामध्ये सगळीकडे चांगला पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांची पेरणी देखील चांगली झाली आहे. राज्यामध्ये कापूस पिका खालोखाल सोयाबीन पिक देखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सोयाबीन, कापूस या पिकांवर रोग पडल्याने शेतकरी हतबल होतात. या रोगाचे वेळीच नियंत्रण न केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. दरम्यान मागच्या वर्षी … Read more

Urea Fertilizer : सोयाबीन पिकासाठी तुम्हीही युरिया खताचा वापर करताय का? तर थांबा; कृषी तज्ञांचा ‘हा’ महत्वाचा सल्ला जाणून घ्या

urea fertilizer

Urea Fertilizer : जून महिन्यामध्ये म्हणावा असा पाऊस झाला नव्हता त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र जुलै महिन्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या देखील झाल्या आहेत. खरीप हंगाम 2023 मध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्व ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत आहेत. सध्या शेतकरी पिकांना खताचा … Read more

Soybean Bazar Bhav: सोयाबीनला आज मिळाला कमाल 5300 रुपायांचा भाव; पहा बाजारभाव

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या (Soybean Bazar Bhav) राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन बाजार भावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5300 रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत (Soybean Bazar Bhav) मिळाला असून आज या बाजार समितीत 280 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5100, … Read more

Soybean Market Price : राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती मिळतोय सध्या सोयाबीनला भाव ? जाणून घ्या

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन (Soybean Market Price) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5515 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज (Soybean Market Price) हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1885 क्विंटल सोयाबीनची आवक झाली याकरिता … Read more

सद्य हवामान स्थितीत सोयाबीन आणि भाजीपाला पिकांची अशी घ्या काळजी

Soyabean + Red Gram Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 25 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, लातूर जिल्हयात तर दिनांक 27 ऑगस्ट रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 28 ऑगस्ट रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.वसंतराव नाईक … Read more

Soybean Market Price : आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय झाला सोयाबीन बाजारात बदल ? जाणून घ्या आजचा बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन (Soybean Market Price) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 6141 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Soybean Market Price) इथे मिळाला आहे. तर आज सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती … Read more

Soybean Market Price : आज सोयाबीनला मिळाला कमाल 6500 रुपयांचा भाव; जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजार भावानुसार आज सोयाबीनला (Soybean Market Price) सर्वाधिक 8400 रुपयांचा कमाल भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला. हा दर गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 26 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची (Soybean Market Price) … Read more

Soybean Market : काय आहे राज्यातल्या सोयाबीन बाजारातील चित्र ? किती मिळतोय भाव ? जाणून घ्या

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभावानुसार आज सोयाबीनला (Soybean Market) कमाल 6500 रुपयांचा भाव मिळाला आहे. आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची ३५ क्विंटल आवक झाली. याकरिता किमान भाव 6300 (Soybean Market) कमाल भाव 6500 आणि सर्वसाधारण भाव 6300 रुपये इतका मिळाला. तर … Read more

Soybean Cultivation : सोयाबीन पिवळे का पडते ? त्याचे व्यवस्थापन कसे कराल ? जाणून घ्या

Soybean Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागच्या तीन चार वर्षांपासून सोयाबीनला (Soybean Cultivation) चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीन पीक घेण्याकडे असतो. राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन पेरण्यास प्राधान्य दिले आहे. आजच्या लेखात आपण सोयाबीनची पाने पिवळी पडणे याची कारणे आणि व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊया. … Read more

error: Content is protected !!