Soybean Market Rate Today: सोयाबीन दरात काही प्रमाणात सुधारणा; जाणून घ्या आजचे बाजारभाव!  

हॅलो कृषी ऑनलाईन: सोयाबीन दरात (Soybean Market Rate Today) भविष्यात काही प्रमाणात चढ उतार कायम असणार आहे असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. आज सोयाबीन बाजारभावात (Soybean Market) आज काही प्रमाणात सुधारणा झालेली आहे. आजच्या नवीनतम बाजार दरांनुसार, महाराष्ट्रात सोयाबीनची सरासरी किंमत 4039.69 रुपये/क्विंटल आहे. आज बाजारात सोयाबीनला कमीत कमी दर 2500 रूपये/क्विंटल मिळालेला आहे. तर सर्वाधिक … Read more

Soybean Market Rate Today: ऑगस्ट महिन्यात सोयाबीनच्या किमतीत झाली लक्षणीय घट; जाणून घ्या राज्यातील आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील विविध राज्यामध्ये सोयाबीनच्या किमतीत (Soybean Market Rate Today) लक्षणीय घट झाल्याची आकडेवारी नुकतीच समोर आलेली आहे. यामुळे शेतकरी आणि बाजारातील भागधारकांमध्ये चिंता वाढली आहे. ताज्या आकडेवारीवरून घाऊक किमतीत मागील महिन्याच्या आणि गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मोठी घसरण दिसून आलेली आहे (Soybean Market Rate Today).   विविध राज्यांतील आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2024 … Read more

Soybean Market: विदर्भात सोयाबीनची आवक वाढली! जाणून घ्या काय आहेत दर

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीन आवक (Soybean Market) बघावयास मिळाली. तर सर्वाधिक आवक विदर्भातील (Vidarbha) कारंजा, अमरावती, अकोला, अहमदपूर आदी ठिकाणी होती.  दोन दिवसांत राज्यातील अनेक भागात पाऊस झाल्याने खते खरेदीसाठी (Fertilizer Purchase) अनेक शेतकरी घरात ठेवलेली सोयाबीन विक्रीसाठी बाजारात (Soybean Market) आणत आहे. मात्र हमीभावापेक्षा कमीच दराने सोयाबीन खरेदी (Soybean Rate) होत असल्याचे पणन मंडळाच्या अधिकृत बाजारभाव आकडेवारीनुसार समजते.   आज हायब्रिड … Read more

Soybean Bhav: राज्यात आज 6197 क्विंटल सोयाबीनची आवक; जाणून घ्या काय मिळाला भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: आज 6 जून रोजी राज्यात 6 हजार 197 क्विंटल सोयाबीनची (Soybean Bhav) आवक झाली. यावेळी अमरावती जिल्ह्यात (Amravati District) सर्वाधिक आवक होत आहे. या बाजार समितीत 5808 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. यवतमाळमध्ये आज 220 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची (Yellow Soybean) आवक झाली. सोयाबीनला आज क्विंटलमागे 4350 रूपयांचा भाव (Soybean Bhav) मिळत आहे. हिंगोली (Hingoli) मध्येही 77 क्विंटल सोयाबीनची (Soybean … Read more

error: Content is protected !!