Soybean Pattaper Sowing Method: सोयाबीनची ‘पट्टापेर’ पद्धती; जाणून घ्या फायदे आणि सविस्तर माहिती!
हॅलो कृषी ऑनलाईन: बरेचसे शेतकरी सोयाबीनची पट्टा (Soybean Pattaper Sowing Method) पद्धतीने पेरणी करून भरघोस उत्पन्न मिळवत असतात. मग आता ही ‘पट्टा’ पद्धतीने पेरणी कशी केली जाते? आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊ या. खरीपात सोयाबीन (Kharif Soybean) पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. परंतु अनेक वेळा सोयाबीनचे उत्पादन (Soybean Production) हे कमी प्रमाणात … Read more