Crop Loan: शेतकर्‍यांना आता ‘सिबील’ शिवाय मिळणार पीक कर्ज!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्‍यांना आता पीक कर्ज (Crop Loan) मिळणार ते सुद्धा सिबिल स्कोर शिवाय. राज्यस्तरीय बँकर्स समितीची (State Level Bankers Committee) 163 वी बैठक नुकतीच सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली, त्यात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. “शेती (Agriculture) हे महाराष्ट्राचे बलस्थान आहे. म्हणून शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बँकांनीही शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे, अल्प, … Read more

error: Content is protected !!