Strawberry Variety : ‘या’ आहेत स्ट्रॉबेरीच्या प्रमुख प्रजाती; वाचा… वाणांची वैशिष्ट्ये!

Characteristics Of Major Strawberry Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन (Strawberry Variety) मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाबळेश्वरसह सातारा जिल्हा स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथील कार्यक्रमात म्हटले होते. अशातच गेल्या काही वर्षांमध्ये स्ट्रॉबेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे आज आपण स्ट्रॉबेरीच्या काही महत्वाच्या … Read more

Success Story : 5 एकरात स्ट्रॉबेरी लागवड; डॉक्टर शेतकऱ्याची शेतीतून लाखोंची कमाई!

Success Story 5 Acres Of Strawberry Earn Millions

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाकडे (Success Story) मोठ्या प्रमाणात वळत आहे. महाबळेश्वर स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असले तरी गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेताना शेतकरी दिसून येत आहे. विशेष म्हणजे थेट विक्रीतून शेतकऱ्यांना अधिकचा दर देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. … Read more

Success Story : पोलीस भरतीत अपयश; तरुणाने फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा, करतोय बक्कळ कमाई!

Success Story Of Strawberry Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतीमध्ये अनेक नवशिक्षीत तरुण पाऊल (Success Story) ठेवत आहे. आपल्या बद्धिमत्तेच्या जोरावर शेतीमध्ये पारंपरिक पिकांना मूठमाती देत नगदी पिकांच्या माध्यमातून अधिकचे उत्पन्न घेत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शेतकरी सुरेश गोरे या तरुणाने देखील असाच काहीसा प्रयत्न करत, दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला आहे. इतकेच नाही तर अल्पावधीतच या तरुणाने … Read more

Success Story : मराठवाड्याच्या उष्ण पट्ट्यात फुलवली स्ट्रॉबेरी; करतोय लाखोंची कमाई!

Success Story Of Strawberry Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अनेकदा शेती म्हटले की आतबट्यांचा धंदा, अशी ओरड होते. मात्र योग्य नियोजनातून (Success Story) पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिकतेची कास धरत चांगले उत्पन्न मिळवता येते. नांदेड जिल्ह्यातील बारड गावचे उच्चशिक्षित शेतकरी बालाजी उपवार यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. बालाजी हे गेल्या दोन वर्षांपासून स्ट्रॉबेरीची शेती करत असून, त्यातून त्यांना चांगले … Read more

Success Story : दहा गुंठ्यात, दहा लाखांची कमाई; पुण्यातील महिला शेतकऱ्याची कमाल!

Success Story Of Strawberry Woman Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : कधीकाळी आपल्या देशाला पुरुषप्रधान देश म्हटले जायचे. मात्र आज देशातील असे कोणतेही क्षेत्र (Success Story) नाही आहे ज्यात महिला मागे आहेत. शेती क्षेत्रामध्ये आज महिला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत चांगली कमाई करत आहे. आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अशाच एका प्रगतशील शेतकरी महिलेची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. सीमा … Read more

Success Story : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी फुलली पंजाबच्या मातीत; 6 महिन्यात 5 लाखांचा नफा!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यावर भर (Success Story) देत आहेत. केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता नवे प्रयोगही ते आपल्या शेतीत करत आहेत. त्यामुळेच सध्या स्ट्रॉबेरीच्या पिकाला महाराष्ट्रातच नाही तर देशभर चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेत आहेत. हे पिक केवळ थंड प्रदेशातच नाही … Read more

Strawberry Farming : स्ट्रॉबेरी शेतीतून शेतकऱ्याने केली कोटींची कमाई; कस केलं नियोजन? जाणून घ्या अधिक…

Strawberry Farming

Strawberry farming : सध्या शेतकरी शेती करताना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. त्यामुळे शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर जास्त करत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर शेतकरी पारंपारिक शेती सोबतच भाजीपाला लागवड आणि फळबाग लागवड जास्त करत असल्याचे देखील दिसत आहे. तर काही शेतकरी हिरव्या भाजीपाल्याची लागवड करतात तर काही मशरूम, … Read more

हिवाळ्यात स्ट्रॉबेरीची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवा, जाणून घ्या वाणांबद्दल

strawberry

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रकोप वाढला आहे. या थंडीच्या दिवसात शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करून चांगले उत्पादन व नफा मिळवू शकतात. हिवाळ्यात स्ट्रॉबेरीला खूप मागणी असते. आता स्ट्रॉबेरीची लागवड फक्त डोंगराळ भागात किंवा थंड प्रदेशापुरती मर्यादित राहिलेली नाही. मैदानी भागातही योग्य नियोजन केल्यास स्ट्रॉबेरीची लागवड करता येते. या पिकातून शेतकऱ्यांना चांगला नफाही … Read more

error: Content is protected !!