Success Story: ‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार विजेती’, दूध उत्पादक महिला शेतकरी करते वार्षिक 3 कोटीची कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन:  हरियाणाच्या प्रगतीशील डेअरी शेतकरी (Success Story) रेणू सांगवान (Renu Sangwan) यांना तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 26 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रीय दूध दिनानिमित्त राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2024 (National Gopal Ratna Award 2024) ने सन्मानित करण्यात आले आहे. साहिवाल, गिर, राठी, थारपारकर आणि हरियाणा जातीच्या गायी पालानातून (Desi Cow Farming) त्यांची वार्षिक उलाढाल 3 कोटींहून अधिक … Read more

Success Story: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हायड्रोपोनिक तंत्राने इंजिनीयर मित्र करतात विदेशी भाज्यांची शेती; वर्षाला होते 50 लाखाची कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन: व्यवसाय (Success Story) सुरू करणे अनिश्चिततेने भरलेले आहे, परंतु कॅल्विन अरान्हा (Calvin Aranha) आणि फारिश अनफाल (Farish Anfal) या बालपणीच्या मित्रांनी या आव्हानावर मात केली आहे. त्यांनी एकतरी सुरू केलेल्या, क्रॉप एआय (Krop AI), या स्टार्टअप च्या माध्यमातून ते हायड्रोपोनिक फार्म चालवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमतेचा (AI) वापर (AI Based Hydroponic Farming) करून ते … Read more

Success Story: परसबागेच्या ‘गंगा माँ’ मॉडेलद्वारे गरीब आणि आदिवासी महिलांचे जीवन बदलणारा शेतकरी!  

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील महादेव गोमारे हे शेतकरी (Success Story) हे नाविन्यपूर्ण गंगा माँ मॉडेलद्वारे (Ganga Maa Model) भाजीपाला उत्पादनाच्या वेगळ्या पद्धतीचा (Vegetable Cultivation Method) अवलंब करून भारतातील ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करत आहेत (Success Story). या मॉडेलमध्ये विविध भाजीपाला लावण्यासाठी 7 केंद्रीभूत वर्तुळे आणि वेलवर्गीय भाज्यांसाठी बांबूच्या छत तयार केले जाते.   आर्ट … Read more

Success Story: हजारो कुटुंबांना उपजीविका उपलब्ध करून देणारी उत्तराखंड मधील ‘मशरूम लेडी’

हॅलो कृषी ऑनलाईन: सामाजिक जाणीव असणारी व्यक्ती स्वतः सोबतच समाजाची प्रगती (Success Story) कशी करता येईल यासाठी प्रयत्न करत असते. अशाच एका उद्योजिका बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमोली गढवालयेथे जन्म दिव्या रावत (Divya Rawat) आज “मशरूम लेडी” (Mushroom Lady) म्हणून प्रसिद्ध आहे. दिव्या एक यशस्वी आणि दूरदर्शी उद्योजिका (Success Story) आहे … Read more

Success Story: राजस्थानमधील 18 वर्षांच्या मुलाने तयार केले ‘सौरऊर्जेवर चालणारे तणनाशक यंत्र’

हॅलो कृषी ऑनलाईन: गरज ही शोधाची जननी आहे (Success Story) असे आपण ऐकले आहे परंतु राजस्थानमधील 18 वर्षांचा तरुण (Rajasthan Young Boy) रामधन लोढा (Ramdhan Lodha) याने ते सिद्ध करून दाखविले आहे. रामधन याने शेतीसाठी उपयुक्त आणि बहुउद्देशीय सौर ऊर्जेवर चालणारे तणनाशक यंत्र (Solar-Powered Weed Killer Machine) तयार केले आहे. शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता … Read more

Success Story: जगातील सर्वात महाग मियाझाकी आंबा पिकवणारा भारतातील हरहुन्नरी प्रयोगशील शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: जपानचा ‘मियाझाकी’ हा जगातील (Success Story) सर्वात महाग आंबा आहे हे आपल्याला माहीतच असेल. या आंब्याने जगभरातील आंबा प्रेमींना भुरळ घातलेली आहे. त्यामुळेच आय आंब्याची किंमत सुद्धा 2.74 लाख प्रति किलोग्रॅम एवढी आहे.   पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की जगातील हा सर्वात महागडा आंबा आता भारतात सुद्धा पिकवला जातो तर तुम्हाला … Read more

Success Story: व्यवसायाने वकील आणि गाढव पालनातून कमवतोय दरमहा साडेतीन लाख रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांसाठी पशुपालन व्यवसाय हा नेहमीच फायदेशीर (Success Story) व्यवसाय राहिला आहे. शेतीसोबतच पशुपालन (Animal Husbandry) करून शेतकऱ्यांना दूध विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळते. सेंद्रिय खत देखील उपलब्ध आहे ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. यामुळेच प्राचीन काळापासून शेतकरी शेतीसोबतच पशुपालनही करत आहेत. सध्या हा व्यवसाय फोफावत आहे. सुशिक्षित तरुणही यात हात घालत आहेत आणि … Read more

Success Story: एकेकाळी होता क्रीडापटू, आज गांडूळ खत विक्रीतून कमावतो वार्षिक 20 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न!

हॅलो कृषी ऑनलाईन: परिस्थिती कधी कोणाला कोणता व्यवसाय (Success Story) करायला भाग पाडेल हे सांगता येत नाही. असंच काहीतरी घडलंय बिहारच्या क्रीडापटू सोबत. बिहारच्या (Bihar Farmer) गया जिल्ह्यातील 34 वर्षीय श्रीनिवास कुमार यांनी 2009 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ॲथलीट (Athlete) म्हणून आपला ठसा उमटवला. मात्र वडीलांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली … Read more

Success Story: गायी चरायला नेणारा गुराखी ते जागतिक डेअरी उद्योजक!

हॅलो कृषी ऑनलाईन: आपण जन्म कोणत्या घरी घेतो हे आपल्या हातात नसते (Success Story) परंतु आपले नशीब घडवणे हे मात्र आपल्या हातात असते. काहीजण स्वतःच्या मेहनतीने नशीब आणि भविष्य सुद्धा बदलतात. अशीच एक प्रेरणादायी कथा (Success Story) आहे रमेश रुपारेलियाची (Ramesh Ruparelia). रमेशचा जन्म गरिबीत झाला होता, वयाच्या नऊव्या वर्षी त्यांचा खडतर मार्ग सुरू झाला … Read more

Success Story: वस्त्रोद्योग अभियंता ते आंतरराष्ट्रीय सेंद्रिय निरीक्षक; हर्षल जैन यांचा भन्नाट आणि प्रेरणादायी प्रवास!

हॅलो कृषी ऑनलाईन: उच्च शिक्षण, आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी (Success Story), म्हणजेच लाइफ सेटल झाली. अजून काय हवं असते? बहुतेक सर्वसामान्य लोकांसाठी हेच सर्वात मोठं स्वप्न असते. परंतु काही व्यक्ती अशा असतात ज्यांना एक टप्पा गाठल्यानंतर नवीन क्षितिजे खुणावत असतात. काहीतरी नवीन करण्याच्या ध्यास मनाशी बाळगून ते नवनवीन गोष्टी शिकत असतात. आणि यातूनच त्यांना त्यांच्या आयुष्याचे … Read more

error: Content is protected !!