Sugar Production : राज्यात आतापर्यंत 109 लाख टन साखर उत्पादित; 185 कारखाने बंद!

Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात साखर उत्पादनासाठी (Sugar Production) यंदाचा गाळप हंगाम तुलनेने उत्तम राहिला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हंगामाच्या सुरुवातीला साखर निर्मितीची प्रक्रिया काहीशी संथ सुरु होती. मात्र, अखेरच्या दोन महिन्यात राज्याने साखर निर्मितीत समाधानकारक कामगिरी केली आहे. राज्यात आतापर्यंत अर्थात 11 एप्रिल 2024 पर्यंत सर्व कारखान्यांनी एकूण 1 हजार 63 लाख मेट्रीक टन उसाचे … Read more

Sugarcane : राज्यातील 8 कारखाने बंद; आतापर्यंत 88.44 लाख टन साखर उत्पादित!

Sugarcane Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस (Sugarcane) गाळप हंगाम शेवटाला आला असून, आता काही कारखान्यांनी आपले गाळप थांबवणे सुरु केले आहे. साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार, यावर्षीच्या ऑक्टोबर 2023- नोव्हेंबर 2024 च्या ऊस गाळप हंगामात राज्यातील आतापर्यंत 8 साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. आपल्या भागातील प्रभाव क्षेत्रातून अपेक्षित ऊस (Sugarcane) मिळत नसल्याने, या कारखान्यांनी आपले गाळप … Read more

Sugar Production : डिसेंबर अखेरपर्यंत राज्यात 356.18 लाख क्विंटल साखर उत्पादित!

Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी 28 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 195 साखर (Sugar Production) कारखान्यांनी आपले ऊस गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांनी 401.84 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे 356.18 लाख क्विंटल (35.61 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून (Sugar Production) जाहीर करण्यात … Read more

Sugarcane : राज्यातील कारखान्यांकडून ऊस तोडणी, वाहतूक खर्च जाहीर! ‘हे’ आहेत दर

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कारखान्यांचा यावर्षीचा ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च (Sugarcane) साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रतिटन 905.71 रुपये खर्च हा सांगली जिल्ह्यातील दालमिया भारत शुगर या कारखान्याने तर सर्वात कमी 656.28 रुपये दर हा वाळवा (सांगली) येथील हुतात्मा कारखान्याने दिला आहे. त्यामुळे आता याआधारे कमी तोडणी व वाहतूक खर्च … Read more

Sugar Production : राज्यात नोव्हेंबरमध्ये झालीये ‘इतकी’ साखर निर्मिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘2023-24 च्या ऊस गाळप हंगामात (Sugar Production) 29 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी 126.75 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) केले आहे. राज्यात आतापर्यंत 161.86 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे 7.83 टक्के इतका साखरेचा उतारा मिळाला आहे.’ अशी माहिती राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 … Read more

खळबळजनक ! उसतोड कामगारांकडून 39 कोटी रुपयांची फसवणूक, साखर आयुक्तालयाकडून आकडेवारी प्रसिद्ध

sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती नेहमीच उसाला राहिलेली आहे. मात्र उसाचे उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांच्या समोरील समस्या काही कमी नाहीत. उसाची तोडणी मशीनने करणे हे सर्वच शेतकऱ्यांना परवडते असे नाही त्यामुळे अद्यापही ऊसतोडणी मजुरांवर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र ऊस तोडणी कामगारांकडून केवळ शेतकऱ्यांची … Read more

error: Content is protected !!