Sugar Production : यावर्षी देशात 281 लाख टन साखर उत्पादित; 161 कारखाने बंद!

Sugar Production 280.79 Lakh Tonnes

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 च्या ऊस गाळप हंगामामध्ये आतापर्यंत (15 मार्च 2024) देशातील साखर उत्पादन (Sugar Production) 280.79 लाख टन इतके नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 282.60 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत एकूण 2 लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे. अशी माहिती भारतीय … Read more

Sugar Production : महाराष्ट्राचा साखर उत्पादनात दबदबा; आतापर्यंत 95 लाख टन साखर उत्पादित!

Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस गाळप (Sugar Production) हंगाम शेवटाला आला असताना, काही कारखान्यांनी सध्या चांगलाच जोर पकडला आहे. ज्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील कारखान्यांनी एकूण 944.82 लाख टन उसाचे गाळप केले आहे. ज्यातून आतापर्यंत राज्यात एकूण 95.29 लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीतून समोर आली … Read more

Sugarcane : राज्यातील 8 कारखाने बंद; आतापर्यंत 88.44 लाख टन साखर उत्पादित!

Sugarcane Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस (Sugarcane) गाळप हंगाम शेवटाला आला असून, आता काही कारखान्यांनी आपले गाळप थांबवणे सुरु केले आहे. साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार, यावर्षीच्या ऑक्टोबर 2023- नोव्हेंबर 2024 च्या ऊस गाळप हंगामात राज्यातील आतापर्यंत 8 साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. आपल्या भागातील प्रभाव क्षेत्रातून अपेक्षित ऊस (Sugarcane) मिळत नसल्याने, या कारखान्यांनी आपले गाळप … Read more

Sugar Production : राज्यात आतापर्यंत 70.44 लाख टन साखर उत्पादन; ऊस गाळपात घट!

Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीचे ऊस उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात यावर्षीच्या गाळप हंगामात (Sugar Production) आतापर्यंत (५ फेब्रुवारी २०२४) एकूण 70.44 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मागील वर्षीच्या गाळप हंगामात याच कालावधीत 78.67 लाख टन साखर उत्पादन नोंदवले गेले होते. अर्थात यावर्षी साखर उत्पादनात (Sugar Production) 8.23 लाख टन इतकी घट नोंदवली गेली … Read more

Sugar Production : यंदा देशात 330.5 लाख टन साखर उत्पादित होणार; इस्माची माहिती!

Sugar Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या गाळप हंगामात (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024) देशातील साखर उत्पादनात (Sugar Production) 10 टक्क्यांनी घसरण होऊन, ते 330.5 लाख टन होण्याचा अंदाज आहे. अशी माहिती चालू गाळप वर्षातील दुसऱ्या आगाऊ अंदाजाबाबत देशातील साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या इस्मा अर्थात भारतीय साखर कारखाना संघाकडून (Sugar Production) जाहीर करण्यात आली आहे. … Read more

Agri Export : निर्यातबंदी हटवण्याचा कोणत्याही विचार नाही; गोयल यांची स्पष्टोक्ती!

Agri Export There Are No Plans To lift

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या कांदा निर्यात बंदी (Agri Export) मागे घेण्यात यावी. अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली आहे. मात्र अशातच आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मोठे विधान समोर आले आहे. देशात सध्या गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. गहू, तांदूळ आणि साखरेवरील ही निर्यातबंदी (Agri Export) उठवण्याचा … Read more

Sugar Quota : राज्यातील साखर कोट्यात 10 टक्के घट; जानेवारीसाठी असेल ‘इतका’ कोटा!

Sugar Quota 10% Reduced In State

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून जानेवारी 2024 या महिन्यासाठी विविध राज्यांतील साखर कारखान्यांना साखरेचा कोटा (Sugar Quota) निर्धारित करून देण्यात आला आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातील कारखान्यांच्या साखर कोट्यामध्ये 10 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील कारखान्यांना जानेवारी महिन्यामध्ये 7 लाख 15 हजार 351 टन साखरेचा कोटा (Sugar Quota) विक्रीसाठी उपलब्ध असणार … Read more

Sugar Production : डिसेंबर अखेरपर्यंत राज्यात 356.18 लाख क्विंटल साखर उत्पादित!

Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी 28 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 195 साखर (Sugar Production) कारखान्यांनी आपले ऊस गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांनी 401.84 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे 356.18 लाख क्विंटल (35.61 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून (Sugar Production) जाहीर करण्यात … Read more

Sugarcane Rate : ‘या’ राज्यात शेतकरी आक्रमक; मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने!

Sugarcane Rate Up Farmers Aggressive

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात मागील महिन्यात ऊस दराच्या (Sugarcane Rate) आंदोलनामुळे गाळपाला फटका बसला होता. आता उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी योगी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत उसाला प्रति क्विंटल 400 रुपये (4000 रुपये प्रति टन) दर देण्याची मागणी केली आहे. गाळप हंगाम सुरु होऊन जवळपास दोन महिने होत आले. मात्र अजूनही उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या उसाला दर … Read more

Sugar Production : देशातील साखर उत्पादनात 11 टक्क्यांनी घट; पहा राज्यनिहाय उत्पादन!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे देशातील पाऊसमान कमी राहिले. त्याचा देशभरातील ऊस (Sugar Production) शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा आता साखर उत्पादनावर परिणाम झाला असून, यावर्षीच्या गाळप हंगामात (1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर) देशातील साखर उत्पादनात 11 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी देशभरात आतापर्यंत 74.05 लाख टन साखर उत्पादन झाले … Read more

error: Content is protected !!