Farmers Success Story: मुलीला झालेल्या कर्करोगाने डोळे उघडले; सेंद्रिय शेतीकडे पाऊल वळविले!

हॅलो कृषी ऑनलाईन: ‘मा‍झ्या शेती पद्धतीमुळे (Farmers Success Story) भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य जपले जाईल आणि ते निरोगी राहतील’ हे वाक्य आहे पंजाबमधील एका शेतकरी महिलेचे . या शेतकरी महिलेने (Woman farmer) तिच्या आयुष्यात घडलेल्या एका कठीण प्रसंगातून धडा घेत सेंद्रिय शेतीकडे आपली वाटचाल सुरू केली, आणि यातून सामाजिक कार्य (Farmers Success Story) सुद्धा करता येते … Read more

Jaggery Business : गूळ तयार करण्यासाठी योग्य ऊस कसा ओळखायचा? वाचा… सविस्तर!

Jaggery Business Tips

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड (Jaggery Business) केली जाते. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश हे दोन राज्य देशातील आघाडीवरील ऊस उत्पादक राज्य आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये साखरनिर्मिती व्यवसाय आणि गूळ निर्मिती व्यवसाय चांगलाच बहरला आहे. मात्र आता गूळनिर्मिती करताना उसाची पारख कशी करायची? असा प्रश्न गुऱ्हाळ चालवणाऱ्या शेतकऱ्यांसमोर असतो. साधारपणे शेतकरी … Read more

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीस लवकरच परवानगी मिळणार? सरकारकडून हालचाली सुरु!

Ethanol Production Allowed Soon

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक (Ethanol Production) शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यावधीपासून केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास निर्बंध घातले आहे. मात्र, आता लवकरच इथेनॉल निर्मितीसाठी 8 लाख टन अतिरिक्त साखर वापरण्यास परवानगी दिली जाणार आहे. यंदा अनुमानित अंदाजापेक्षा अधिक साखर उत्पादन मिळण्याची परिस्थिती हंगामाच्या शेवटी तयार झाली आहे. परिणामी, … Read more

Ethanol Production : ऊसापासून इथेनॉल निर्मिती कशी होते? वाचा.. काय असते संपूर्ण प्रक्रिया?

Ethanol Production Process

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे पीक (Ethanol Production) घेतले जाते. ऊस हे बारमाही पीक असते. ज्यामुळे त्यातून होणारा आर्थिक फायदाही अधिक असतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून इथेनॉल उद्योगाला मोठे प्रोत्साहन दिले जात आहे. ज्याचा अप्रत्यक्षपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. मात्र, अनेकांना उसापासून इथेनॉल निर्मिती नेमकी कशी होते? … Read more

Sugarcane Farming : ‘या’ आहेत ऊस लागवडीच्या प्रमुख पद्धती; उत्पादनात होईल मोठी वाढ!

Sugarcane Farming Methods

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ऊस हे प्रमुख पीक असून, मुख्यत्वेकरून पश्चिम महाराष्ट्रात ऊस लागवडीखालील (Sugarcane Farming) क्षेत्र सर्वाधिक आहे. राज्यात प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड केली जाते. मात्र, आता ऊस लागवडीच्या अशा काही पद्धती आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. याशिवाय ऊस शेतीसाठीच्या पाण्यामध्ये देखील बचत होणार आहे. चला … Read more

Ethanol Production : राज्यात इथेनॉल निर्मितीत मोठी घट; यंदा केवळ 37 कोटी लिटर उत्पादन!

Ethanol Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशात इथेनॉल उद्योग (Ethanol Production) चांगलाच बहरला आहे. इथेनॉल उद्योगामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील त्यांच्या उसाला योग्य दर मिळण्यास मोठा फायदा झाला आहे. अशातच आता चालू ऊस गाळप हंगामात राज्यात इथेनॉल निर्मितीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मिती (Ethanol … Read more

Success Story : सैन्याची नोकरी सोडली; केळी पिकातून शेतकऱ्याची वार्षिक 6 लाखांची कमाई!

Success Story Of Organic Banana Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात अशी अनेक शेतकरी (Success Story) कुटुंब आहेत. ज्यांच्या घरातील कर्ता मुलगा देशाच्या सेवेसाठी आर्मीमध्ये काम करत आहे. राज्यातील सातारा जिल्हा तर ‘सैनिकांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे राज्यात अशी काही गावे आहे. ज्यातील प्रत्येक घरातील एक मुलगा सैन्यात जाऊन आपले आयुष्य खर्ची करत आहे. त्यामुळे देशसेवा करणारा सैनिक आणि … Read more

Sugar Production : यावर्षी देशात 281 लाख टन साखर उत्पादित; 161 कारखाने बंद!

Sugar Production 280.79 Lakh Tonnes

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 च्या ऊस गाळप हंगामामध्ये आतापर्यंत (15 मार्च 2024) देशातील साखर उत्पादन (Sugar Production) 280.79 लाख टन इतके नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 282.60 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत एकूण 2 लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे. अशी माहिती भारतीय … Read more

Crop Subsidy : मका, ऊस पिकासाठी अनुदान मिळणार; ‘या’ राज्य सरकारची नवीन योजना!

Crop Subsidy For UP Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये (Crop Subsidy) मका आणि उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मका आणि उसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इथेनॉल निर्मिती उद्योगाचा विस्तार होऊ लागल्याने, मका, ऊस पिकाचे महत्व वाढले आहे. परिणामी, आता मका आणि ऊस पिकाखालील लागवड क्षेत्रात वाढ व्हावी. शेतकऱ्यांनी अधिकाधिक या … Read more

Success Story : ऊस शेतीतून बांधला ‘राजेशाही बंगला’; नाव दिले ‘उसाच्या 0238 बेण्याची’ कृपा!

Success Story Of Sugarcane Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादनात आघाडीवर (Success Story) असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राज्यातील ऊस पट्टा ‘सधन पट्टा’ म्हणून ओळखला जातो. कारण राज्यातील ऊस उत्पादन हे बारमाही पाणी असलेल्या भागांमध्ये होत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, आता एका शेतकऱ्याने आपल्या याच ऊस पिकाच्या जोरावर मोठा दोन मजली ‘राजेशाही … Read more

error: Content is protected !!