Sugarcane Harvester : ऊसतोडणी यंत्रासाठी सरकार देतंय Rs 35,00,000 अनुदान; असा करा अर्ज

Sugarcane Harvester

Sugarcane Harvester : दिवसेंदिवस ऊसतोडणी कामगारांची संख्या कमी होत असून ऊस (Sugarcane) उत्पादनामध्ये मात्र वाढ होत आहे. त्यामुळे ऊस तोडणीवर त्याचा परिणाम दिसून येत असून उसाची वेळेवर तोडणी न केल्यामुळे त्याचा साखर उताऱ्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे ऊसाला कमी भाव मिळतो. ऊस तोडणीची समस्या लक्षात घेऊन राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र … Read more

Sugarcane Harvester : ऊसतोड यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 35 लाख अनुदान; Online अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Sugarcane Harvester

हॅलो कृषी ऑनलाईन (Sugarcane Harvester) : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सरकारने ऊसतोडणी यंत्रास वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. हे अनुदान या योजनेमार्फत देण्यात येणार असून ही योजना २०२३ – २४ करीता (ता.२१) एप्रिलपासून सुरुवात होणार असल्याची … Read more

Sugarcane : ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे आंदोलन सुरूच, राजू शेट्टिंचा आंदोलनाला पाठिंबा

हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यातील ऊस तोडणी मशिन संघटनेचे आंदोलन सुरू आहे. ऊस तोडणी अनुदानाच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन सुरू असलेले पहायला मिळत आहे. राज्यातील ९०० हून अधिक ऊस तोडणी (Sugarcane Harvester) मशिनधारकांनी आंदोलनास सुरुवात केली. यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे याकडे लक्ष लागलं आहे. अनुदान न मिळाल्याने आंदोलक आर्थिक अडचणीत आले आहेत. … Read more

Sugarcane Farming : ऊस लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात जुन्या जाती कोणत्या? जाणून घ्या

Sugarcane Farming

हॅलो कृषी ऑनलाईन (Sugaecane Farming) । ऊस हे नगदी पीक भारतात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. साखर उत्पादनात भारताचा जगात अव्वल क्रमांक आहे. ऊस लागवड अनेक वर्षांपासून भारतात केली जाते. आज आपण सर्वात जुन्या उसाच्या जातींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यातील गुणदोषांमुळे यातील काही जाती आता बऱ्यापैकी कमी झाल्या आहेत. परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याबाबत माहिती … Read more

Sugarcane Farming : आडसाली ऊसाचे फेब्रुवारी महिन्यात कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन । ऊस (Sugarcane Farming) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी पीक आहे. सध्या राज्यात ऊस तोडणी सुरु आहे. कारखान्याला ऊस पाठवल्यानंतर आता अनेक शेतकरी पुन्हा उसाची लागण करत आहेत. यावेळी फेब्रुवारी महिन्यात ऊस पिकाचे व्यवस्थापन कसे करावे? कोणत्या वाणाची निवड करावी? एकरी किती प्रमाणात खत वापरावे? याबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. आज … Read more

Sugarcane Harvester : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी सरकार देणार पैसे

Sugarcane Harvester

मुंबई । महाराष्ट्रात ऊस उत्पादक (Sugarcane Farming) शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यातही काही भागात उसाचे चांगले उत्पादन घेतले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून ऊस तोडणीला मजूर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. आता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी आता सरकारकडून पैसे … Read more

error: Content is protected !!