ऊसाच्या ‘या’ नवीन जातीने शेतकरी होणार श्रीमंत, 1 एकरात 55 टन उत्पादन

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कृषी शास्त्रज्ञांनी उसाच्या नवीन जातीची यशस्वी चाचणी केली आहे. या नवीन जातीचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या जातीपासून उसाचे उत्पादनही पूर्वीपेक्षा जास्त होईल, असे बोलले जात आहे. या नवीन जातीमुळे ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे ऊसाच्या या … Read more

कसे कराल आडसाली उसासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन ?

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : आडसाली ऊस कमीत कमी १६ महिने व जास्तीत जास्त १८ महिने शेतात असतो. उसाची बायोमास तयार करण्याची क्षमता व उत्पादन देण्याची क्षमता इतर पिकांच्या तुलनेने अतिशय जास्त आहे. म्हणून, उसाची पाण्याची गरज इतर पिकांच्या तुलनेने जास्त आहे. तरीही ऊस पीक इतर पिकांच्या तुलनेत पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करते. पाणी व्यवस्थापन करताना … Read more

असे करा उसावरील पायरीला (पाकोळी) किडींचे व्यवस्थापन

Sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे ढगाळ वातावरण आणि सततचा रिमझिम पाऊस यामुळे बऱ्याच भागात उसावर पायरीला (पाकोळी)या रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पायरीला ह्या कीडीचे वेळेवर व्यवस्थापन न केल्यास ही कीड जास्त प्रमाणात नुकसान करू शकते. ह्या किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनात ३१ टक्के पर्यंत तर साखर उताऱ्यामध्ये २ ते ३ टक्के पर्यंत घट … Read more

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही केले उसाबाबत मोठे विधान; शेतकऱ्यांना दिला सल्ला

Nitin gadakari

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऊसाला ‘आळशी शेतकऱ्यांचे पीक’ असं विधान केलं होतं. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर आता वाढत्या उस क्षेत्राबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील एक वक्तव्य केले आहे. उसाचे क्षेत्र असेच वाढत गेले तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल, ऊस हे … Read more

वाह क्या बात …! सेंद्रिय खताची कमाल ; निघाले ऊसाचे एकरी 158 टन उत्पादन

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो अनेक शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आपल्या शेतात काही नवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेताना आढळतात. विट्यातील एक शेतकऱ्याने देखील एका एकरमध्ये तब्बल १५८ टन इतके उसाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या शेतात उतपादन वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विट्यातील सूर्यनगर … Read more

साताऱ्यातील शेतकऱ्याची कमाल…! 30 गुंठ्यात उसाचे तब्बल 91 टनांचे उत्पादन

हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा प्रतिनिधी,  सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने उसाची शेती केली जाते. सध्या उसाची तोडणी सूरु असून बहुतेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झाला आहे. साताऱ्यातील खटाव तालुक्यातील चोराडे येथील शेतकरी आबासो जोती पिसाळ यांनी अथक कष्टातून ऊस शेतीत विक्रम नोंदवला आहे. शेतात केलेल्या खर्चाच्या बरोबरी पेक्षाही तिपटीने उत्पादन घेत शेतीत जणू त्यांनी सोनेच पिक वण्याची … Read more

उसाच्या नवीन 3 जाती देतील बंपर उत्पादन ; आहेत रोग आणि कीड प्रतिरोधक , जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारत ऊस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऊस लागवडीतून शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळते, पण कधीकधी उसाच्या पिकात अनेक प्रकारचे रोग आढळतात.यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आम्ही ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय खास माहिती घेऊन आलो आहोत. पंतनगरच्या गोविंद … Read more

उसावरील तांबेरा रोगाची लक्षणे आणि व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : उस पीक वाढीच्या अवस्थेत असताना कांडी कूज, पोक्का बोईंग तसेच पानावरील तपकीरी ठिपके, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. रोगांची लक्षणे तपासून उपाययोजना कराव्यात. सध्या आडसाळी ऊस लागवडीचा हंगाम सुरू आहे, तसेच पूर्वहंगामी सुरू आणि खोडवा पीक जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. कमी जास्त प्रमाणात पडणारा पाऊस आणि आर्द्रता यामुळे काही भागात रोगांचा … Read more

error: Content is protected !!