एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत ऊसतोडी बंद

Sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : एफआरपीचे तुकडे न करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे एकरकमी एफआरपी मिळावी, यासह इतर प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी (ता. १७) ऊस तोडी बंद आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्यांत बहुतांशी करून ऊसतोडी बंद राहिल्या. पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांत मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तोडी … Read more

Sugercane FRP : केंद्राच्या निर्णयाने ऊसाचा गोडवा वाढला, एफआरपी रकमेतील वाढीचा काय होणार परिणाम?

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामात उसाच्या एफआरपीमध्ये (Sugercane FRP) तब्बल 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हजणेच यंदा उसाला 3 हजार 50 रुपये प्रतिटन असा दर मिळणार आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. शिवाय दर स्थिर असतानाही उसाच्या क्षेत्रात वाढ होत … Read more

वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत FRP मध्ये केलेली वाढ अत्यंत तुटपुंजी; किसान सभेची टीका

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारनं सन 2022-23 च्या गळीत हंगामासाठी प्रतिटन FRP ही 3 हजार 50 रुपये असेल असं जाहीर केलं आहे. मात्र, या दरवाढीवर किसान सभेनं टीका केली आहे. ही दरवाढ करत असताना FRP चा रिकव्हरी बेस मागील वर्षाच्या तुलनेत 10 टक्के वरुन वाढवून 10.25 टक्के करण्यात आला आहे. साखर उतारा बेसमध्ये वाढ … Read more

Sugarcane FRP : शेतकऱ्यांसाठी ऊस गोड; केंद्र सरकार कडून FRP मध्ये वाढ

Sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 2022- 2023 या साखर हंगामासाठी उसाला प्रति टन ३०५० रुपये एफआरपी (Sugarcane FRP) केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. उताऱ्यानुसार दिली जाणार रक्कम प्रतिटन ३०५० रुपये हा दर … Read more

सरकारच्या एफआरपीच्या निर्णयावरून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची नाराजी म्हणाले …

raju shetty

हॅलो कृषी ऑनलाईन : बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एफआरपी मध्ये वाढ करण्यात आली आहे. या वर्षीच्या हंगामासाठी प्रतिक्विंटल 50 रुपयांची वाढ देण्यात आली आहे. कृषी मूल्य आयोगाने सुचविलेल्या वाढीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र क्विंटल मागे पन्नास रुपयांची वाढ केल्याने शेतकरी नेते आणि ऊस … Read more

error: Content is protected !!