ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, यावर्षी गळीत हंगाम लवकर सुरु होणार

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. यंदाच्या वर्षी उसाचे गाळप १ ऑक्टोबर पासूनच सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत बोलताना अतुल सावे म्हणाले की, मागच्या वर्षी ऊस गाळप हंगाम संपल्यावर सुद्धा अनेक शेतकऱ्यांकडे ऊस शिल्लक … Read more

साखरेचं उत्पादन कमी करा, ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणारी शेती करा, नितीन गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन

Nitin gadakari

हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई येथे राष्ट्रीय सहनिर्मिती पुरस्कार २०२२ चे वितरण केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ऊस उत्पदक शेतकऱ्यांना उद्देशून गडकरींनी महत्वाचे विधान केले आहे देशातील साखरेचं अतिउत्पादन ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. उद्योगाने साखरेचं उत्पादन कमी केले पाहिजे आपण पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीसाठी … Read more

श्री रेणुका शुगर्स कडून 350 रुपयाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; मराठवाड्यात सर्वाधिक दर

Suger Factory

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी यंदाच्या ऊस गाळप हंगामामध्ये विभागामध्ये सर्वाधिक दर श्री रेणुका शुगर साखर कारखान्याने 350 रुपये प्रतिटन प्रमाणे सुमारे 11 कोटी 36 लाख रुपयाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला असल्याची माहिती आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी दिली असून साखर कारखाना प्रशासनाकडून ही दुजोरा देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी उपविभागात येणाऱ्या … Read more

कसे कराल आडसाली उसासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन ?

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : आडसाली ऊस कमीत कमी १६ महिने व जास्तीत जास्त १८ महिने शेतात असतो. उसाची बायोमास तयार करण्याची क्षमता व उत्पादन देण्याची क्षमता इतर पिकांच्या तुलनेने अतिशय जास्त आहे. म्हणून, उसाची पाण्याची गरज इतर पिकांच्या तुलनेने जास्त आहे. तरीही ऊस पीक इतर पिकांच्या तुलनेत पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करते. पाणी व्यवस्थापन करताना … Read more

error: Content is protected !!