Sugarcane Cultivation: ऊस पिकापासून 30% अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी ‘या’ पद्धतीचा अवलंब करा

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : जर तुम्हीही तुमच्या शेतीतून चांगला नफा मिळवण्यासाठी उसाची लागवड (Sugarcane Cultivation) करण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. एका अहवालात असे दिसून आले आहे की एकट्या भारतात ऊस पिकाची अंदाजे उत्पादकता 77.6 टन प्रति हेक्टर आहे … Read more

लै भारी डोक्यालिटी ! ‘हा’ पठ्ठया विकतोय 100 रुपये किलोने ऊस

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. मात्र सरतेशेवटी ऊस कारखान्याला जाईपर्यंत शेतकऱ्याच्या हातात किती रक्कम येते हे काही सांगायला नको…सर्व खर्च वजा करून शेतकऱ्याच्या हातात थोडी थोडकी रक्कमच हातात येते. मात्र एका पठ्ठ्याने ऊस विकण्याचा एक भारी फंडा शोधून काढलाय त्यामुळे त्याला चांगला नफाही मिळतोय. https://www.instagram.com/reel/CjxN3TRDgWu/?utm_source=ig_web_copy_link ऊस १०० … Read more

शेतकऱ्यांनी केले विक्रमी उसाचे उत्पादन, भारत बनला जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाणारा भारत 21व्या शतकात अन्न उत्पादनाच्या क्षेत्रात नवा अध्याय लिहित आहे. जगातील अव्वल गहू आणि तांदूळ उत्पादक देशांपैकी एक असलेल्या भारताने आता साखर उत्पादनाच्या बाबतीत इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. ज्या अंतर्गत भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश बनला आहे. भारताचा हा ऐतिहासिक प्रवास देशातील शेतकऱ्यांनी … Read more

विजतारांच्या घर्षणाने अर्धा एकर ऊस जळून खाक; शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान

sugarcane burnt

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी शेतातून गेलेल्या विजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगी मध्ये अर्धा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्‍या ढालेगाव येथे घडली आहे .यावेळी शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे . पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील शेतकरी माणीक बालासाहेब शिंदे यांच्या ढालेगाव शिवारात मालकिच्या गट क्र . 50 मध्ये क्षेत्र … Read more

उसाच्या 265 बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी उसाची लागवड करतात. मागच्या दोन वर्षात तर राज्यात ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी अशा ठिकाणी देखील उसाचे उत्पादन घेतले गेले जिथे परंपरागत उसाची शेती केली गेली नाही. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखरेचे देखील चांगले उत्पादन राज्यामध्ये झाले आहे. असे असताना विरोधीपक्षनेते अजित पवार … Read more

मागणीनुसार एकरकमी एफआरपी देऊ

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली आम्ही एकरकमी ‘एफआरपी’बाबत यापूर्वीही स्पष्ट केले आहे; मात्र एफआरपी तीन हप्त्यांत द्यावी, अशी ‘क्रांती’च्या सभासदांचीच मागणी आहे. जे शेतकरी एकरकमी एफआरपीची मागणी करतील, त्यांना एकरकमी देऊ, अशी माहिती आमदार अरुण लाड यांनी दिली. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या २६ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार लाड … Read more

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील ऊस उत्पदक शेतकरी आणि कारखानदारांसाठी महत्वाची बातमी आहे. यांच्या वर्षी राज्यात गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक संपन्न झाली. यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसऱ्या … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, यावर्षी गळीत हंगाम लवकर सुरु होणार

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. यंदाच्या वर्षी उसाचे गाळप १ ऑक्टोबर पासूनच सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत बोलताना अतुल सावे म्हणाले की, मागच्या वर्षी ऊस गाळप हंगाम संपल्यावर सुद्धा अनेक शेतकऱ्यांकडे ऊस शिल्लक … Read more

ज्वारीवर लष्करी आळीचा हल्ला तर सोयाबीनवर मोझॅक; असे करा वावरातल्या पिकांचे व्यवस्थापन

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 02 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण … Read more

खळबळजनक ! उसतोड कामगारांकडून 39 कोटी रुपयांची फसवणूक, साखर आयुक्तालयाकडून आकडेवारी प्रसिद्ध

sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती नेहमीच उसाला राहिलेली आहे. मात्र उसाचे उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांच्या समोरील समस्या काही कमी नाहीत. उसाची तोडणी मशीनने करणे हे सर्वच शेतकऱ्यांना परवडते असे नाही त्यामुळे अद्यापही ऊसतोडणी मजुरांवर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र ऊस तोडणी कामगारांकडून केवळ शेतकऱ्यांची … Read more

error: Content is protected !!