Wheat Prices: वाढलेली मागणी आणि कमी पुरवठा यामुळे भारतीय गव्हाच्या किमती विक्रमी उच्चांकावर!
हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या भारतीय गव्हाच्या किमती (Wheat Prices) उच्चांकावर पोहोचल्या आहेत. मजबूत मागणी (High Demand), मर्यादित पुरवठा (Supply Crunch) आणि पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने गोदामांमधून साठा सोडण्यास विलंब केल्यामुळे ही वाढ झालेली आहे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. भाज्यांच्या किमतीत झालेली वाढ आणि पुढील महिन्यात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात कपात करण्याच्या आशेने वाढलेली किरकोळ महागाई ऑक्टोबरमध्ये 14 … Read more