Raju Shetti : राजू शेट्टींची शेतकऱ्यांना भावनिक साद; माझं काय चुकलं! शेतकऱ्यांनो तुम्हीही..

Raju Shetti On Lok Sabha election Defeat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरातील लोकसभा निवडणुकांचे सर्व निकाल (Raju Shetti) हाती आले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना कारवा लागलेल्या शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना साद घालत भावनीक पोस्ट केली आहे. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju … Read more

Raju Shetti : राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा पुन्हा सुरू; स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक

Raju Shetti aakrosh padayatra

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या गाळप हंगामात उसाला जादा दर मिळावा तसेच मागील हंगामातील उसाला वाढीव प्रति टन 400 रुपये देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुन्हा एकदा आक्रोश पदयात्रेस सुरुवात केली आहे. राजारामबापू कारखाना साखराळे येथून हुतात्मा कारखाना (वाळवा), नागठाणे, अंकलखोप, भिलवडी , वसगडे असा या पदयात्रेचा … Read more

हमीभाव कायद्यासाठी ‘स्वाभिमानी’मैदानात; देशव्यापी लढा देण्याचा निर्णय

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकऱ्यांना हमीभावाचे समर्थन मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देशव्यापी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील विविध राज्यात मेळावे घेतले जात आहेत. छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यांमध्ये हे मेळावे पार पडले. त्यानंतर टप्प्याटप्याने देशाच्या इतर राज्यांमध्ये जाण्याचा मानस असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. डेहराडून येथे आयोजित कार्यक्रमात … Read more

सोयाबीन,कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवरून तुपकरांनी घेतली तोमर यांची भेट

Ravikant Tupakr & Tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे प्रश्न घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मध्यंतरी अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलनामुळे चांगलेच चर्चेत आले होते. याच प्रश्नावरून तुपकर यांनी बुधवारी (ता.१४) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, माजी कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली घेत चर्चा केली. राज्यातील सोयाबीन- कापूस प्रश्नांवर चर्चा करताना सोयाबीन, कापसाच्या आयात-निर्यात … Read more

हमीभावाच्या कायद्याची लढाई ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत लढावी लागेल : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुन्हा एकदा एकरकमी एफ.आर.पी चा कायदा आणला जाणार असल्याचा निर्णय शिंदे सरकार कडून घेण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटकडून या मुद्द्यांबाबत मोठी लढाई लढत भूमिका घेण्यात आली होती. त्यानंतर आता हमीभाव कायद्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा करायचा झाल्यास ग्रामपंचायत पातळीपासून ते संसदेपर्यंतची लढाई आता सभाग्रहाबरोबरच … Read more

Sugarcane FRP : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार एकरकमी FRP ; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Meeting With CM

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या  (Sugarcane FRP ) विविध प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. एक रकमी एफआरपीचा (FRP) कायदा पूर्ववत करून दोन टप्यातील एफआरपीचा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली. मंगळवारी (ता.29) सायंकाळी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. … Read more

जलसमाधी आंदोलनाबाबत तुपकरांना पोलिसांची नोटीस

Ravikant Tupkar

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई येथे अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस नुकतीच पोलिसांनी दिली आहे. मात्र, कितीही नोटीस आल्या तरी मागे हटणार नाही. सोयाबीन – कापूस उत्पादकांच्या न्याय्य हक्कासाठी मुंबई येथे … Read more

error: Content is protected !!