Sweet Potato Variety : ‘श्रीभद्रा’ वाणाच्या रताळ्याची लागवड करा; सरकार देतंय घरपोच बियाणे!

Sweet Potato Variety Shribhadra Seeds

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह भारतामध्ये रताळ्याचे उत्पादन (Sweet Potato Variety) मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राज्यात प्रामुख्याने सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, धुळे व अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये रताळ्याचे पीक घेतले जाते. मुख्यत: पांढऱ्‍या आणि लाल सालीच्या रताळाची लागवड केली जाते. रताळे हे आयुर्वेदिक पीक असून, आज आपण रताळाच्या ‘श्रीभद्रा’ वाणाबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. … Read more

error: Content is protected !!