TAFE Tractor: शेतीसाठी 80 एचपीचा ‘हा’ महाबली ट्रॅक्टर, उचलू शकतो 2500 किलो पर्यंत वजन!
हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्ही शेती किंवा व्यावसायिक कारणांसाठी शक्तिशाली ट्रॅक्टर (TAFE Tractor) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर टॅफे 8502 4WD (TAFE 8502 4WD) ट्रॅक्टर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. या TAFE ट्रॅक्टरमध्ये 80 हॉर्स पॉवरसह 2200 rpm जनरेट करणारे 4000 सीसीचे इंजिन आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी, TAFE म्हणजेच ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनी … Read more