Tango Mandarin Variety For Indian Farmers: सह्याद्री फार्म्सने भारतीय शेतकर्यांसाठी आणले ‘टँगो मँडरीन’ संत्र्याचे वाण; होणार हे फायदे!
हॅलो कृषी ऑनलाईन: प्रसिद्ध आणि पेटंट असलेली “टँगो” मँडरीन संत्र्याची जात (Tango Mandarin Variety For Indian Farmers) भारतीय शेतकर्यांसाठी प्रसारित करण्याची घोषणा सह्याद्री फार्म्सने (Sahyadri Farms) केली आहे. “टँगो” मँडरीन हे अपवादात्मक फळ आता सह्याद्री फार्मशी संबंधित लहान आणि सीमांत शेतकर्यांसाठी उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे शेतकर्यांना लक्षणीय आर्थिक लाभ होऊन त्यांच्या कृषी उत्पादकतेत (Agriculture Productivity) … Read more