Agriculture Technology : शेतातील 50 कामे एकच मशीन करणार; काढणी पासून खड्डा काढण्यापर्यंत सगळंकाही झालं सोप्प (Video)

Agriculture Technology

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Technology) । शेतकर्‍यांनो आज आम्ही तुम्हाला शेतीतील नवीन जुगाड दाखवणार आहे. अनेकदा आपल्याला शेतातील कामे करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. गहू काढणी असो वा गवत कापणी आता हि सर्व कामे करणे सोपे झाले आहे. यासाठी बाजारात मिळणारे एक मशीन तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचवू शकते. काय आहे हा जुगाड? मशीन कुठे … Read more

जमिन मोजणीच्या वादावर ‘हा’ आहे रामबाण उपाय; बांधावरची भांडणे आता बांधावरच सुटणार, ‘हा’ जुगाड वापरून पहाच

land measurement app

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती म्हटलं कि जमीन आली अन जमीन म्हटलं कि जमिनीचे वाद आले. मात्र आता शेतजमिनीचे वाद बांधावरच सोडवता येणार आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही तुमचे जमिनीच्या मोजणीचे वाद आता सहजपणे सोडवू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहोत. तुम्हाला यासाठी प्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप … Read more

आता ड्रोनच्या माध्यमातून होणार पिकांवरील कीडीचे नियंत्रण! शेतकऱ्यांसाठी ‘इथे’ प्रक्षिक्षण

Drone

हॅलो कृषी ऑनलाईन : ड्रोनचा वापर, पार्सल देण्यासाठी, गुप्तहेर, तसेच इतर कारणांसाठी केला जातो. तसेच शेतीसाठी देखील फवारणी करण्यासाठी केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाबाबत पुरेशी माहिती नाही. तसेच ड्रोनचा वापर करून पिकांवरील कीडीचे नियंत्रण कसे करायचे याची शेतकऱ्यांना कल्पना नाही. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यापासून ड्रोन हातळण्याचे प्रशिक्षण हे दिले … Read more

स्पीड ब्रीडिंगमुळे उत्पादन होणार दुप्पट; पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (23 डिसेंबर 2021) रोजी IRRI च्या नवीन अत्याधुनिक स्पीड ब्रीडिंग सुविधेचे उद्घाटन केले. वाराणसी येथील IRRI दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र (ISARC) येथे स्थापन करण्यात आलेल्या या सुविधेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. स्पीड ब्रीड सुविधा काय आहे? ISARC च्या स्थापनेपासून दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत स्पीड ब्रीड विकसित … Read more

रिमोटकंट्रोलद्वारे बिगर मातीची होणार शेती! जाणून घ्या काय आहे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान

Hydrophonix

हॅलो कृषी । जगातील वाढती लोकसंख्या पाहता, भविष्यात शेतीच्या कामात वाढ होईल. या संदर्भात सिंचन व पाण्याचा वापरही वाढेल. एका अंदाजानुसार सन 2050 पर्यंत 5930 लाख हेक्टर शेतजमिनीची गरज भासेल, जेणेकरुन लोकांना आहार देता येईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी व शेतीयोग्य जमीन उपलब्ध होणे अवघड आहे. कारण, जगात औद्योगिकीकरणही वेगवान वेगाने होत आहे आणि होईलही. … Read more

चार टक्क्यांहून कमी भारतीय शेतकर्‍यांनी आजपर्यंत केला शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब: अभ्यास निष्कर्ष

ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी समिती कौन्सिल

हॅलो कृषी । ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी समिती कौन्सिलच्या अभ्यासानुसार 4 टक्क्यांहून कमी भारतीय शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धती व पद्धतींचा अवलंब केला आहे. अन्न व भूमीपयोगी कोलीजन यांनी पाठिंबा दर्शवलेल्या या अभ्यासानुसार असे निष्पन्न झाले आहे की, शेतीच्या उत्पन्नामध्ये सुधारणा होण्यासाठी आणि हवामानातील बदलाला भविष्यात भारताच्या पोषण सुरक्षेला चालना देण्यासाठी शाश्वत शेती मापन करणे अत्यंत आवश्यक … Read more

चंद्र आणि मंगळावर होणार का भाज्यांची शेती? जाणून घ्या कोणती असेल पहिली भाजी

Soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : परग्रहावर शेती म्हटले की लोकांच्या भुवया उंचावतात. जगभरातील अनेक अंतराळ संशोधन संस्था व उद्योजक चंद्र किंवा मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी सातत्याने नवे नवे संशोधनही होत असते. पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरही यासंबंधी काही प्रयोग होत असतात. आता तेथील अंतराळवीर भाज्यांच्या शेतीचा प्रयोग करून … Read more

आता मोबाईलवर मिळेल काजू पिकाच्या संरक्षणाची माहिती; काजू इंडिया ऍप लाँच

Kaju India App

हॅलो कृषी ऑनलाईन । भारतीय कृषि संशोधन मंडळाच्या (आयसीएआर) अंतर्गत असलेले आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर येथे असलेले डीसीआरचे “काजू इंडिया” (Kaju India App) अ‍ॅप ११ भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड केले जाऊ शकते. कर्नाटकमधील काजू संशोधन संचालनालयाने (डीसीआर) एक मोबाइल अ‍ॅप बाजारात आणले आहे जे पिकाची लागवड, बाजाराचा डेटा … Read more

आता शेती अवजारांसाठी मिळणार ८०% अनुदान, केंद्र सरकारची नवी योजना 

Subsidies for Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी नवी तरतूद करण्यात आली आहे. सरकरने एक नवीन योजना सुरु करून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.  या योजनेद्वारे फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्यात आली आहे. आजच्या काळात आधुनिक शेती करत असताना वेगवेगळ्या मशिनरीशिवाय शेतीला पर्याय नसल्याचे दिसून येते आहे. म्हणूनच केंद्र सरकारनेशेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँकेची तरतूद … Read more

error: Content is protected !!