The Bull Saved Farmers Life: शेतात वीज पडली, बैलांनी बैलगाडी ओढत वाचविले मालक मालकिणीचे प्राण!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्‍यांचा (The Bull Saved Farmers Life) खरा मित्र जर कोणी असेल तर ते त्याचे पशु (Agriculture Animal). प्रसंगी जीवाची पर्वा न करताही हे जनावर आपल्या मालकासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांच्यावर जीव लावतात. व्हॉट्सॲप वर आज अशाच एका घटनेबद्दल वाचण्यात आले. शेतकरी आणि बैल (Farmers And Animal Story) यांच्यातील हा प्रसंग (The … Read more

error: Content is protected !!