Fruit Crops Production : यावर्षी टोमॅटो, कांदा उत्पादनात घट; बटाटा उत्पादन वाढणार!

Fruit Crops Production Increased

हॅलो कृषी ऑनलाईन : 2022-23 यावर्षी देशातील फळ पिकांच्या उत्पादनात (Fruit Crops Production) दोन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी देशात 355.25 दशलक्ष टन इतके फळांचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 2021-22 मध्ये 347.18 दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते. यावर्षी देशात फळ पिकांच्या … Read more

Tomato Bajar Bhav : टोमॅटोला कोणत्या बाजारसमितीत किती रुपये मिळतोय भाव? इथे करा चेक

Tomato Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो आपल्या शेतमालाचा रोजचा बाजारभाव आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे (Tomato Bajar Bhav). महाराष्ट्रातील सर्व बाजारसमितीमधील बाजारभाव रोजच्या रोज थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp Group ला जॉईन व्हा. त्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://chat.whatsapp.com/DNfSuKAbvaR8IVCSDv9EMq आज आपण १५ डिसेंबर २०२२ रोजी टोमॅटो पिकाला मिळालेला बाजारभाव जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर … Read more

Tomato Market Price : टोमॅटोचे दर सुधारण्याची शक्यता; पहा आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो बाजारभावानुसार आज टोमॅटोला (Tomato Market Price) सर्वाधिक कमाल दर दोन हजार रुपये मिळाला आहे. हा दर औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. आज औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 55 क्विंटल … Read more

पंढरपुरात ६० किलो टोमॅटोला अवघा १५ रुपये दर ; शेतकरी हवालदिल

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलते वातावरण कोरोना या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशातच मोठ्या कष्टाने घेतलेल्या उप्तादनाला कवडीमोल दर मिळाल्याने शेतकरी पुन्हा एकदा डबघाईल आला आहे. नुकतेच पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये याचा प्रत्यय आला आहे. एका शेतकऱ्याला टोमॅटोकरिता चक्क १५ रुपये इतका कमी दर मिळाला आहे. याबाबत मिळालेली अधिक … Read more

error: Content is protected !!