Tomato Market Price : टोमॅटो दरात सुधारणा होण्याची शक्यता

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : महत्वाच्या टोमॅटो उत्पादक पट्ट्यात पावसामुळं पिकाचं (Tomato Market Price) नुकसान झालं. त्यामुळं बाजारात टोमॅटोची आवक कमी होतेय. मात्र बाजारात टोमॅटोला मर्यादीत उठाव मिळतोय. त्यामुळं बाजारात टोमॅटोला सध्या प्रतिक्विंटल १००० ते २२०० रुपये दर मिळतोय. महत्वाच्या टोमॅटो उत्पादक पट्ट्यात सध्या पाऊस हजेरी लावतोय. त्यामुळं पिकाचं नुकसान वाढलं. तर ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळं … Read more

Tomato Market Price : टोमॅटो बाजारात काय आहे स्थिती? जाणून घ्या आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato market price Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील टोमॅटो बाजारभावानुसार आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती इथे टोमॅटोला सर्वाधिक 2400 रुपयांचा दर मिळाला आहे. आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2257 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव 2000 कमाल भाव 2400आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये इतका मिळाला. तर … Read more

Tomato Market Price : टोमॅटोची आवक घटली; पहा काय झाला दरावर परिणाम ? जाणून घ्या आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज टोमॅटोला (Tomato Market Price) सर्वाधिक भाव हा 2200 रुपयांचा मिळाला आहे. हा भाव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नंबर एक इथे मिळाला असून आज मुंबई कृषी उत्पन्न नंबर एक बाजार समितीमध्ये 2565 क्विंटल टोमॅटोची (Tomato Market Price) आवक झाली. … Read more

Tomato Market Price : आज टोमॅटोला कमाल 2200 रुपयांचा भाव; पहा आजचे बाजारभाव

Tomato Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील टोमॅटो बाजारभावानुसार आज रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला सर्वाधिक 2200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. आज रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 250 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव 2000 कमाल भाव 2200 आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये इतका मिळाला. … Read more

Tomato market price Today : आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato market price Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या टोमॅटोला (Tomato market price Today) चांगला भाव मिळतो आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज टोमॅटोला सर्वाधिक 3000 प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. हा दर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट तसेच कमळेश्वर बाजार समितीमध्ये मिळाला आहे. तर आज … Read more

error: Content is protected !!