Tomato Price: आवक वाढल्यामुळे देशभरात टोमॅटोच्या किंमतीत एका महिन्यात 22.4 टक्यांनी घसरण! काय आहे सध्या राज्यातील भाव?  

हॅलो कृषी ऑनलाईन: वाढलेली आवक आणि हंगामी स्थिरता यामुळे टोमॅटोच्या किमती (Tomato Price) एका महिन्यात 22.4 टक्यांनी घसरल्या आहेत. कृषी विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, भारताचे टोमॅटो उत्पादन 2023-24 मध्ये 4% ने वाढून 213.20 लाख टनांवर पोहोचले आहे. संपूर्ण भारतातील घाऊक (मंडी) किमती घसरल्यानंतर टोमॅटोच्या किरकोळ किमतीत (Tomato Price) लक्षणीय घसरण झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांना अत्यंत आवश्यक दिलासा मिळाला … Read more

Tomato Price: बांगलादेश संकटामुळे टोमॅटो निर्यात आणि किमतीत मोठी घसरण!

हॅलो कृषी ऑनलाईन: बांगलादेशातील राजकीय घडामोडीमुळे निर्यातक्षम, पहिल्या दर्जाच्या टोमॅटोच्या (Tomato Price) किमतीत जवळपास 60 टक्क्यांनी घसरण (Tomato Price Fallen Drastically) झालेली आहे. 15 ते 20 किलो वजनाच्या या टोमॅटोचा एक बॉक्स साधारणपणे 1,100 ते 1,200 रुपयांना विकला जातो. आता बांगलादेशला जाताना स्थानिक बाजारपेठेत ते प्रति बॉक्स 450 ते 500 रुपये दराने विकले जात आहेत. … Read more

Vegetable Rate: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो वगळता इतर भाजीपाला स्वस्त!

हॅलो कृषी ऑनलाईन: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला किमतीत (Vegetable Rate) घसरण बघायला मिळत आहे. सध्या बाजारात भाजीपाल्याची (Vegetable Market) वाढलेली आवक आणि ग्राहकांनी खरेदी कमी केल्याने अनेक भाज्यांच्या किंमतीत घट झाली आहे. फरसबी, शेवगा, वाटाणा, कोथिंबीर यासह अनेक पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. मात्र, टोमॅटोच्या किंमतीत (Tomato Price) मात्र वाढ बघायला मिळत आहे. … Read more

Vegetable Prices: वर्षभरात भाजीपाल्याच्या किंमतीत 81 टक्क्यांपर्यंत वाढ!

हॅलो कृषी ऑनलाईन: भाजीपाल्याच्या किमतीत (Vegetable Prices) दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात अन्न धान्याच्या महागाईत कोणतीही घट झालेली नाही. वेगवेगळ्या भाजीपाल्याच्या किमतीत (Vegetable Prices) जसे बटाटा, कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीत 81 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे. गेल्या 15 दिवसात कांद्याच्या घाऊक भावात सुद्धा 50 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Consumer … Read more

error: Content is protected !!