Tomato : काय सांगत! टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; शेतातच बसविले सीसीटीव्ही

Tomato Rate : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे टोमॅटोची चोरी होण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. दररोज कुठे ना कुठे शेतकऱ्याचे टोमॅटो चोरी गेल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये रात्रीच्या वेळी देखील पहारा करावा लागत आहे. दिवसभर काम करून रात्र देखील जागून काढावी लागत आहे. दरम्यान आता सध्या एक शेतकरी … Read more

Tomato Market Price : चढ की उतार ? काय आहे आजचा टोमॅटो बाजारभाव ? जाणून घ्या

Tomato Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील टोमॅटो बाजारभावानुसार आज टोमॅटोला कमाल 3000 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव राहता कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती इथं टोमॅटोला मिळाला आहे. आज खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 82 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता … Read more

Tomato market price Today : आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato market price Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या टोमॅटोला (Tomato market price Today) चांगला भाव मिळतो आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज टोमॅटोला सर्वाधिक 3000 प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. हा दर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट तसेच कमळेश्वर बाजार समितीमध्ये मिळाला आहे. तर आज … Read more

Tomatoes Price Increases: टोमॅटोची लाली खुलली ; दर झाले दुप्पट , पहा किती आहे भाव ?

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील वर्षी टोमॅटोला मिळालेल्या कवडीमोल दरामुळे टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर फेकायची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र यंदाच्या वर्षी टोमॅटोला बाजारात चांगला दर मिळतो आहे. या आठ दिवसातच टोमॅटोच्या दरामध्ये उसळी आली आहे. शिवाय टोमॅटो हा रोजच्या स्वयंपाकात रोज वापरला जाणारा घटक आहे. त्यामुळे त्याला नेहमीच मागणी असते. सध्या टोमॅटोच्या (Tomatoes … Read more

टोमॅटोचा गडगडलेला दर वधारला ; अर्धा एकर टोमॅटोतून दररोज 50 हजारांचे उत्पादन

हॅलो कृषी ऑनलाईन : जोरदार झालेल्या पावसानंतर भाजीपाल्याची बाजारात आवक मंदावली आहे. त्यानंतर आता भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. मागील दोन महिन्यापूर्वी रस्त्यावर टाकून द्यावा लागलेल्या टोमॅटोला आता विक्रमी दर मिळू लागला आहे. माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरी वाडी येथील शेतकरी बाळासाहेब साखळकर यांच्या अर्धा एकर टोमॅटोतून दररोज 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. दर चांगला मिळत असल्याने … Read more

error: Content is protected !!